पुणे महानगरपालिका, मराठी बातम्या FOLLOW Pune municipal corporation, Latest Marathi News
पुण्यातील प्रभाग क्र . 33 मधील नागरिकांनी नगरसेवक हरवले अाहेत असे बॅनर प्रभागात लावले अाहेत. ...
खुल्या अधिवेशनात कंत्राटी कामगार पद्धती म्हणजे गुलामगिरीची प्रथा पुन्हा सुरू करण्याचाच प्रकार असल्याची टीका करून त्याविरोधात देशव्यापी लढा सुरू करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. ...
मुंबई-बंगलोर हायवे सर्व्हिस रोड लगतच्या जॉगिंग ट्रॅकवर तो सायकल खेळत होता. यावेळी तेथील विजेच्या खांबाचा शॉक बसून तो जागेवरच मयत झाला होता. ...
महापौर मुक्ता टिळक यांच्यासह सर्वच प्रमुख पदाधिकाऱ्यांनीदेखील कामे होत नसल्याचे सांगत हतबलता व्यक्त केली. ...
सामाजिक व शहराचे हित लक्षात घेऊनच आरक्षण बदलाबाबत निर्णय घ्यावा : निलम गोऱ्हे ...
महापालिकेच्या मुख्य इमारतीमधील जवळपास प्रत्येक खात्यातील साहेबांची व पदाधिकाºयांच्या दालनातील प्रमुख कामे बिगाऱ्यांकडून केली जात आहेत ...
गरीब विद्यार्थ्यांना फटका; महापालिकेचा भोंगळ कारभार पुन्हा चव्हाट्यावर ...
तब्बल १५०१ शिक्षकांची पदे रिक्त; विद्यार्थ्यांचे प्रचंड नुकसान ...