लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पुणे महानगरपालिका

पुणे महानगरपालिका, मराठी बातम्या

Pune municipal corporation, Latest Marathi News

देशातील महापालिका कामगारांचे पुण्यात अधिवेशन  - Marathi News | Convention of all country Municipal Corporation workers in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :देशातील महापालिका कामगारांचे पुण्यात अधिवेशन 

कंत्राटी पद्धतीने कामगारांना कामावर घेण्याच्या धोरणास देशस्तरावर विरोध करण्यात येणार असून त्याची रूपरेषा या अधिवेशनात ठरवण्यात येणार आहे.   ...

आयुक्तांकडून डिजिटल डोअर नंबर ची निविदा रद्द करण्याचा निर्णय  - Marathi News | Digital Door Number tender cancelled decision by Commissioner | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आयुक्तांकडून डिजिटल डोअर नंबर ची निविदा रद्द करण्याचा निर्णय 

खात्याने खुलासा करताना सर्व माहिती देत नव्याने निविदा मागवण्याचे समर्थन केले. आयुक्त कार्यालयाने मात्र हा खुलासा संपुर्ण अमान्य केला आहे, शिवाय त्यावर काही प्रश्नही उपस्थित केले आहेत. ...

शहरात पाणीपट्टीची ४६८ कोटींची थकबाकी - Marathi News | 468 crores amount of water pending in the city | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शहरात पाणीपट्टीची ४६८ कोटींची थकबाकी

शहरामध्ये आठ लाखांपेक्षा नोंदणीकृत प्रॉपर्टीधारक असताना केवळ १ लाख ६० हजार कुटुंबांकडे अधिकृत नळ जोडणी आहे. ...

पालिकेचे पुरस्कार अजूनही रखडलेलेच - Marathi News | Municipal corporation's award is still pending | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पालिकेचे पुरस्कार अजूनही रखडलेलेच

सांस्कृतिक क्षेत्रात नाराजी : प्रमुख पाहुण्यांवर अडली गाडी ...

फुरसुंगीला जाणारा कचरा बंदच करणार : विजय शिवतारे - Marathi News | going garbage of fursungi wiil be stop in coming soon : vijay shivtare | Latest pune News at Lokmat.com

पुणे :फुरसुंगीला जाणारा कचरा बंदच करणार : विजय शिवतारे

सध्या या जागेवर १ हजार मेट्रीक टन कचरा रोज येत असतो. त्यातील ५०० मेट्रीक टन करता त्वरीत कमी करण्यात येणार आहे. ...

पुणे महापालिकेच्या सभागृहातील भाषणात अटलजींच्या उदारमतवादी चेहऱ्याचे दर्शन - Marathi News | The philosophy of Atalji's broad minded face meet in the Pune Municipal Hall speech | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे महापालिकेच्या सभागृहातील भाषणात अटलजींच्या उदारमतवादी चेहऱ्याचे दर्शन

तत्कालीन राजकीय परिस्थिती तणावाची होती. समाजातही अस्वस्थता नांदत होती. त्याचा अचूक संदर्भ वाजपेयी यांनी महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात केलेल्या भाषणात दिला. ...

शहरातील अनधिकृत फेरीवाले प्रशासनाच्या रडारवर  - Marathi News | Unauthorized hawkerson target of the administration in the city | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शहरातील अनधिकृत फेरीवाले प्रशासनाच्या रडारवर 

एकीकडे भरमसाठ वाहनांची वाढणारी संख्या आणि त्यामुळे दिवसेंदिवस कठीण होत चाललेली वाहतूक कोंडीची समस्या सध्या शहराची फारच डोकेदुखी ठरत आहे. याच धर्तीवर या वाहतूक समस्येचे कारण ठरणारे अनधिकृत फेरीवाल्यांवर यापुढे प्रशासन कडक कारवाई करणार आहे. ...

अनधिकृत मिळकतींना देखील करआकारणी, स्थायी समितीचा निर्णय - Marathi News | Taxation of unauthorized income, decision of Standing Committee | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अनधिकृत मिळकतींना देखील करआकारणी, स्थायी समितीचा निर्णय

महापालिकेच्या हद्दीत नव्याने समाविष्ट झालेल्या ११ गावांतील अनधिकृत बांधकामांनादेखील मिळकत करआकारणी करण्याचा निर्णय स्थायी समितीच्या बैठकीत घेण्यात आला. ...