पुणे महानगरपालिका, मराठी बातम्या FOLLOW Pune municipal corporation, Latest Marathi News
महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक एक (ए) च्या भारतीय जनता पक्षाच्या नगरसेविका किरण जठार यांचे नगरसेवकपद रद्द करण्यात आले. ...
लाभार्थीचे नाव, फोन नंबर, सहीचे रेकॉर्ड ठेवणार ...
जॉर्ज फर्नांडीस यांच्या निधनामुळे पुणे महापालिकेची सभा तहकूब ...
कात्रज-कोंढवा रस्त्यावर प्रयोग; तीन महिन्यांत करणार प्रक्रिया पूर्ण ...
जलसंपत्ती नियामक प्राधिकरणाने पाण्याबाबत दिलेल्या निकालामुळे पाणी कपातीचे संकट घोंगावू लागले होते... ...
हिरकणी कक्षामध्ये बसून महिला कर्मचारी बिलांची आणि दैनंदिन प्रशासकीय कामे करत असल्याचे लोकमत ने केलेल्या स्टिंग ऑपरेशनमधून समोर आणले. ...
महिलांची कुचंबणा आणि बाळाचे हाल होऊ नयेत यासाठी ‘ब्रेस्ट फिडींग प्रमोशन नेटवर्क कौन्सिल’च्या सूचनेवरून शासनाच्या विविध विभागांमध्ये हिरकणी कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. ...
खडकवासला धरणासाखळीतील एकूण पाणीसाठ्याचा अंदाज घेऊन शेतीसाठीचे उन्हाळी आवर्तन देणे शक्य नसल्याचे जलसंपदाच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. ...