बसला सातत्याने आगी लागत असल्या तरी अद्याप पुणे महानगर परिवहन महामंडळाला नेमके कारण शोधता आलेले नाही. देखभाल-दुरूस्तीच्या अभावामुळे बस आगीच्या भक्ष्यस्थानी पडत असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. ...
दुष्काळी परिस्थितीमुळे जलसंपदा विभागातील अधिकाऱ्यांकडून पुणे महापालिकेच्या पाणी वापरावर टाच आणली जात आहे. मात्र, केवळ पालिकाच नाही तर जलसंपदा विभागाकडे बिगर सिंचन ग्राहक म्हणून सुमारे ८० संस्था थेट पाणी घेतात. ...
पालिकेने थकबाकी वसुलीची मोहीम हाती घेतली असून महापालिका आयुक्तांनी मिळकतकराची वसुली करण्याचे आदेश दिल्याची माहिती सहमहापालिका आयुक्त तथा करआकारणी करसंकलन प्रमुख विलास कानडे यांनी दिली. ...
महापालिकेच्या नवीन सुधारीत क्रीडा धोरणानुसार उल्लेखनीय कामगिरी करणा-या खेळांडूना देण्यात येणा-या क्रीडा शिष्यवृत्तीसाठी ५९ खेळाडूचे अर्ज पात्र ठरले आहेत. ...