पुणे महानगरपालिका, मराठी बातम्या FOLLOW Pune municipal corporation, Latest Marathi News
पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांना काल महापाैर दालनात काॅंग्रेसच्या नगरसेवकांनी मारहान केली हाेती. त्याच्या निषेधार्थ आज महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदाेलन केले. ...
गेल्या पंधरा १४ वर्षांची आकडेवारी पाहिल्यास २००७ साली सर्वाधिक २९ मृत्यू रेबिजमुळे झाले होते ...
राजकीय पक्षाचे आंदोलन सुरु असताना स्पष्टीकरण द्यायला आलेल्या अतिरिक्त आयुक्तांशी झालेल्या वादाची परिणीती मारहाणीत झाली आहे. ...
पुणे शहराला स्वच्छ आणि सुंदर करण्यासाठी पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाचे सहआयुक्त ज्ञानेश्वर माेळक आता नागरिकांना भावनिक आवाहन करत आहेत. ...
रस्ते सुरक्षा तसेच जनजागृतीविषयी राज्य शासनाने विविध विभागांवर जबाबदारी निश्चित केली आहे... ...
गेल्या पाच वर्षांत पुणे विभागातून नवे ८ लाख करदाते जोडले गेले. ...
खराडी, हडपसर आणि वडगाव खुर्द येथे बांधण्यात येणाऱ्या ५ हजार ७४० घरांसाठी जागाच अद्याप पालिकेच्या ताब्यात आलेली नाही... ...
वाढलेली लोकसंख्या आणि उपलब्ध पाणीसाठा यांचा विचार करता काटकसरीनेच पाणी वापरावे लागणार आहे. ...