लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पुणे महानगरपालिका

पुणे महानगरपालिका, मराठी बातम्या

Pune municipal corporation, Latest Marathi News

भामा आसखेडचे पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा : पुनर्वसनाचा तिढा सुटला - Marathi News | Free the way to get water from Bhima Ashkhed: Rehabilitation is cleared | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भामा आसखेडचे पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा : पुनर्वसनाचा तिढा सुटला

गेल्या पाच-सहा वर्षांपासून सुरु असलेल्या भामा आसखेड प्रकल्पाग्रस्तांच्या पुनर्वसनाचा तिढा अखेर सुटला आहे. ...

शहरातील तरुण-तरुणींना मिळणार मोफत व्यावसायिक प्रशिक्षण : स्थायी समितीत प्रस्ताव मंजुर - Marathi News | Free business training to young peoples in the city: Proposal approved in Standing Committee | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शहरातील तरुण-तरुणींना मिळणार मोफत व्यावसायिक प्रशिक्षण : स्थायी समितीत प्रस्ताव मंजुर

महिला व बालकल्याण समितीच्या या प्रस्तावासाठी महापालिकेच्या अंदाजपत्रकामध्ये मोठी तरतुद करण्यात येणार आहे. ...

नगरसेवक-ठेकेदार-अधिकाऱ्यांच्या वादाचा ‘अर्थ’पूर्ण त्रिकोण - Marathi News | Corporator-contractor-officials conflict | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नगरसेवक-ठेकेदार-अधिकाऱ्यांच्या वादाचा ‘अर्थ’पूर्ण त्रिकोण

अधिकारी आणि नगरसेवकांमधील वाढत्या तणावाच्या मुळाशी नेमका कोणता ‘अर्थ’ दडला आहे याची जाहिर चर्चा आता महापालिकेसह पुण्यातील राजकीय वर्तुळामध्ये रंगू लागली आहे. ...

अतिरिक्त आयुक्त धक्काबुक्की प्रकरण :काँग्रेस नगरसेवक धंगेकर यांची पोलीस कोठडीत रवानगी  - Marathi News | Congress corporator Ravindra Dhangekar will be sent to police custody | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अतिरिक्त आयुक्त धक्काबुक्की प्रकरण :काँग्रेस नगरसेवक धंगेकर यांची पोलीस कोठडीत रवानगी 

महापालिका अतिरिक्त आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांना धक्काबुक्की आणि शिवीगाळ केल्याप्रकरणात कॉंग्रेसचे नगरसेवक रवींद्र धंगेकर यांच्यासह तिघांना शुक्रवारी एक दिवसाची पोलीस कोठडी न्यायालयाने सुनावली आहे.  ...

सहाय्यक आयुक्तांना मारहाण केल्याप्रकरणी रवींद्र धंगेकर यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला - Marathi News | Ravindra Dhangekar's anticipatory bail was rejected on the basis of assault of assistant commissioners | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सहाय्यक आयुक्तांना मारहाण केल्याप्रकरणी रवींद्र धंगेकर यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला

महापालिका अतिरिक्त आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांना मारहाण करण्यात आली होती. ...

मापदंडानुसार पाणी देण्याचा ‘अट्टहास’ भोवला..! जलसंपदातील मुख्य अभियंता मुंडे यांची बदली - Marathi News | To give water according to the criteria, problematic for chief engineer Munde's | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मापदंडानुसार पाणी देण्याचा ‘अट्टहास’ भोवला..! जलसंपदातील मुख्य अभियंता मुंडे यांची बदली

जलसंपत्ती प्राधिकरणाच्या निर्णयानुसारच शहराला पाणी पुरवठा केला जावा, अशी आग्रही भूमिका मुंडे यांनी घेतली होती. ...

नेटवर्क प्रोब्लेममुळे महापालिकेचे अधिकारी ‘नॉट रिचेबल’ - Marathi News | Municipal Corporation's officers 'Not Rechable' because Network Problems | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नेटवर्क प्रोब्लेममुळे महापालिकेचे अधिकारी ‘नॉट रिचेबल’

महापालिकेच्या वतीने ७-८ वर्षांपूर्वी अधिकारी व नागरिकांच्या सोयीसाठी आयडिया कंपनी सोबत करार केला होता. ...

सहायक आयुक्त कंत्राटी कामगारांच्या तक्रारी ऐकणार : पालिका युनियनचा पुढाकार  - Marathi News | Assistant Commissioner will listen to contract workers complaints: Municipal Union initiatives | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सहायक आयुक्त कंत्राटी कामगारांच्या तक्रारी ऐकणार : पालिका युनियनचा पुढाकार 

महापालिकेत ६ हजारपेक्षा जास्त कंत्राटी कामगार काम करत आहेत ...