लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पुणे महानगरपालिका

पुणे महानगरपालिका, मराठी बातम्या

Pune municipal corporation, Latest Marathi News

आगामी निवडणुका डोळ्यांसमोर ठेऊन स्थायी समितीच्या निवडी. - Marathi News | standing committee members are elected by keeping ahed future elections | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आगामी निवडणुका डोळ्यांसमोर ठेऊन स्थायी समितीच्या निवडी.

आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकांची राजकीय गणित लक्षात घेऊन गुरूवार (दि. २१) रोजी महापालिका मुख्यसभेत स्थायी समितीच्या आठ जागांसाठी निवड करण्यात आली. ...

पुणे मनपाच्या मुख्य सभेत आण्णाभाऊ साठे स्मारकावरून गदारोळ ; नगरसेवक एकमेकांना भिडले - Marathi News | Shriek in pmc general meeting | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे मनपाच्या मुख्य सभेत आण्णाभाऊ साठे स्मारकावरून गदारोळ ; नगरसेवक एकमेकांना भिडले

बिबवेवाडी येथील बीओटी तत्वावर बांधण्यात आलेल्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारकाचे अर्धवट राहिलेले काम पूर्ण करावे या मागणीसाठी महापालिकेच्या मुख्य सभेमध्ये मातंग समाजाच्या कार्यकर्त्यानी पत्रके भिरकावीत प्रशासनाचा निषेध केला. ...

चांदणी चौकातील उड्डाणपुलाच्या भूसंपादनासाठी १३० कोटींचा निधी - Marathi News | 130 Crore Fund for Land Plantation of Flyover in Chandni Chowk | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चांदणी चौकातील उड्डाणपुलाच्या भूसंपादनासाठी १३० कोटींचा निधी

या पुलाचे भूमिपूजन केंद्रीय रस्ते विकासमंत्री नितीन गडकरी यांनी सप्टेंबर २०१७ मध्ये केले आहे. ...

मिळकत कर भरा आता भीम अ‍ॅपसह पेटीएम वर : महापालिकेकडून लवकरच सुविधा उपलब्ध होणार  - Marathi News | property tax will now be available on Paytm with Bhim App: The facility will soon be available from PMC | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मिळकत कर भरा आता भीम अ‍ॅपसह पेटीएम वर : महापालिकेकडून लवकरच सुविधा उपलब्ध होणार 

नागरिकांना महापालिकेच्या ५ ते १० टक्के सवलतीसह हे कॅशबॅकचा फायदा झाल्यास डिजीटल व्यवहारांनाही प्रोत्साहन मिळणार आहे. ...

ऐन शिवजयंतीच्या दिवशी कोथरुडमधील महाराजांचा पुतळा विना सजावट; काँग्रेस व राष्ट्रवादी आक्रमक - Marathi News | statue of shivaji maharaj in kothrud without any decoration ; Congress and NCP invaders | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ऐन शिवजयंतीच्या दिवशी कोथरुडमधील महाराजांचा पुतळा विना सजावट; काँग्रेस व राष्ट्रवादी आक्रमक

सर्वत्र शिवजयंती उत्साहाच्या वातावरणात साजरी करण्यात येत आहे. मात्र, कोथरुडमधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याला कुठलीही सजावट केली गेलेली नाही. ...

पालिकेतील भांडणांची लोकलेखाकडे तक्रार - Marathi News | Complaint against municipal corporation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पालिकेतील भांडणांची लोकलेखाकडे तक्रार

लाचलुचपत विभागाकडे निवेदन : राधाकृष्ण विखे यांनी घेतली दखल ...

वाडे आणि जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा - Marathi News | Open the way for redevelopment of wards and old buildings | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वाडे आणि जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा

वाड्यातील भाडेकरूंना प्रत्येकी २७८ चौरस फूट जागा : दोन वर्षांपासून रखडला होता पुनर्विकास ...

महापालिकेच्या कर वसुलीसाठी मिळकती जप्तीच्या कारवाईत वाढ  - Marathi News | revenue seizure action for Increasing in municipal tax collections | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महापालिकेच्या कर वसुलीसाठी मिळकती जप्तीच्या कारवाईत वाढ 

महापालिकेला सन २०१८-१९ या वर्षांसाठी सुमारे १८०० कोटी रुपयांचा मिळकत कर वसुल करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. ...