लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पुणे महानगरपालिका

पुणे महानगरपालिका, मराठी बातम्या

Pune municipal corporation, Latest Marathi News

Ramdas Athawale: पुणे महापालिकेत भाजपने रिपाईला महापौरपद द्यावे - Marathi News | BJP should give mayor post to rpi in Pune Municipal Corporation said Ramdas Athawale | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Ramdas Athawale: पुणे महापालिकेत भाजपने रिपाईला महापौरपद द्यावे

पुणे शहरात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) यांच्या वतीने रामदास आठवले यांची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती ...

Pune Metro: अखेर संभाजी पुलावर मेट्रोचे गर्डर उभे; मध्यरात्रीनंतर सात तासात काम केले पूर्ण - Marathi News | Pune Metro work finally start on Sambhaji bridge this friday completed the work in seven hours after midnight | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Metro: अखेर संभाजी पुलावर मेट्रोचे गर्डर उभे; मध्यरात्रीनंतर सात तासात काम केले पूर्ण

गणेश मंडळांचा विरोध, महापालिकेतील सभागृहात झालेले आरोप-प्रत्यारोप व मानाच्या गणपतींनी बुधवारी दिलेला पाठिंबा अशा सर्व घडामोडींमध्ये, अखेर गुरूवारी मध्यरात्रीनंतर संभाजी पुलावर (लकडी पुल) पोलिस बंदोबस्तात मेट्रोचे गर्डर टाकण्यात आले ...

Pune Metro Work: पुण्यातील संभाजी पुलावरील वाहतूक 'या' वेळेत बंद राहणार - Marathi News | Pune Metro Work Traffic on Sambhaji Bridge in Pune will be closed at this time | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Metro Work: पुण्यातील संभाजी पुलावरील वाहतूक 'या' वेळेत बंद राहणार

वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त राहुल श्रीरामे यांनी केले आहे. ...

पुणे मेट्रोवरून सत्ताधारी अन् विरोधकांमध्ये खडाजंगी; गणेश मंडळांचा मात्र पूर्णपणे पाठिंबा - Marathi News | ruling party and opposition debate from Pune Metro However full support of Ganesh Mandals | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे मेट्रोवरून सत्ताधारी अन् विरोधकांमध्ये खडाजंगी; गणेश मंडळांचा मात्र पूर्णपणे पाठिंबा

देवेंद्र फडणवीस सरकार, महापालिकेतील सत्ताधारी पक्ष कारणीभूत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे ...

Pune Municipal Corporation Decision: दहावी, बारावी विद्यार्थ्यांच्या परीक्षांचे शुल्क महापालिका भरणार - Marathi News | Pune Municipal Corporation will pay the examination fees of 10th and 12th class students | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Municipal Corporation Decision: दहावी, बारावी विद्यार्थ्यांच्या परीक्षांचे शुल्क महापालिका भरणार

महापालिका शुल्क भरणार या तरतुदीस मंगळवारी स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता ...

Metro Work On Hold: पुणे मेट्रोला राजकारणाचे विघ्न; अजित पवारांच्या सूचनेलाही महापालिकेत केराची टोपली - Marathi News | Political disruption to pune metro ajit pawar suggestion was also rejected by the Municipal Corporation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Metro Work On Hold: पुणे मेट्रोला राजकारणाचे विघ्न; अजित पवारांच्या सूचनेलाही महापालिकेत केराची टोपली

पुणेकरांच्या मेट्रोत विघ्ने आणण्यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे राजकीय पक्ष आघाडीवर असल्याचे दिसून आले. ...

Amit Shah: डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करण्याची काँग्रेसने एकही संधी सोडली नाही - Marathi News | The Congress never missed an opportunity to insult Babasaheb Ambedkar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Amit Shah: डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करण्याची काँग्रेसने एकही संधी सोडली नाही

पुणे महापालिकेच्या विस्तारीत इमारतीच्या प्रवेशद्वाराजवळ बसविलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण आणि इमारतीसमोरील हिरवळीवर छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा याचे भूमिपूजन गृहमंत्री शहा यांच्या हस्ते करण्यात आले आहे ...

केंद्रीय गृहमंत्री यांच्या हस्ते महापुरुषांच्या पुतळयांचे भूमिपूजन; फ्लेक्सवर मात्र अमित शाहांचा फोटो - Marathi News | Bhumi Pujan of statues of great personalities at the hands of Union Home Minister However Amit Shahs photo on Flex | Latest pune News at Lokmat.com

पुणे :केंद्रीय गृहमंत्री यांच्या हस्ते महापुरुषांच्या पुतळयांचे भूमिपूजन; फ्लेक्सवर मात्र अमित शाहांचा फोटो

छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे छायाचित्र केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थित रविवारी होणाऱ्या कार्यक्रमाच्या फ्लेक्सवर छापलेच नाही ...