काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी प्रियंका गांधी यांची काँग्रेसच्या सरचिटणीसपदी नियुक्ती केली. 23 जानेवारी 2019 रोजी प्रियंका गांधींकडे सरचिटणीसपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. नेहरू-गांधी घराण्यातील राजकारणात प्रवेश करणाऱ्या प्रियंका गांधी या अकराव्या सदस्य आहेत. प्रियंका गांधी या सोनिया गांधी यांच्या कन्या आणि राहुल गांधींची छोटी बहीण आहेत. Read More
प्रियंका गांधींचे प्राधान्य हे अमेठी मतदारसंघाला असून राहुल गांधींच्या पराभवाचा बदला घेण्यासाठी बहिणीकडून ग्राऊंड लेव्हलवर जोरदार तयारी सुरू आहे. त्यामुळे, 2024 ला प्रियंका गांधी अन् स्मृती इराणी यांच्यात सामना रंगणार असल्याचे दिसून येते ...
आगामी विधानसभा निवडणुकांसाठी काँग्रेसच्या जाहीरनाम्यात कोणकोणते मुद्दे असावेत, याची पक्षाच्या नेत्यांशी चर्चा करण्यासाठी खुर्शीद मेरठमध्ये आले होते. ...
Congress Priyanka Gandhi And Modi Government : काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर निशाणा साधला आहे. ...