लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
प्रियंका गांधी

प्रियंका गांधी, मराठी बातम्या

Priyanka gandhi, Latest Marathi News

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी प्रियंका गांधी यांची काँग्रेसच्या सरचिटणीसपदी नियुक्ती केली. 23 जानेवारी 2019 रोजी प्रियंका गांधींकडे सरचिटणीसपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. नेहरू-गांधी घराण्यातील राजकारणात प्रवेश करणाऱ्या प्रियंका गांधी या अकराव्या सदस्य आहेत. प्रियंका गांधी या सोनिया गांधी यांच्या कन्या आणि राहुल गांधींची छोटी बहीण आहेत.
Read More
प्रियंकाला देशासाठी अर्पण करतो, रॉबर्ट वाड्रांच्या भावुक पोस्टची सोशल मीडियावर चर्चा - Marathi News | lucknow robert vadra facebook post priyanka gandhi to the people of india | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रियंकाला देशासाठी अर्पण करतो, रॉबर्ट वाड्रांच्या भावुक पोस्टची सोशल मीडियावर चर्चा

लखनऊमध्ये प्रियंका गांधी आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचा रोड शो सुरू आहे. ...

...अन् प्रियंका गांधींच्या रोड शोमध्ये दिसलं राफेल विमान - Marathi News | priyanka gandhi rahul gandhi show rafale deal during road show in lucknow | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...अन् प्रियंका गांधींच्या रोड शोमध्ये दिसलं राफेल विमान

प्रियंका गांधींच्या लखनऊमधील रोड शोला हजारो कार्यकर्त्यांची गर्दी ...

प्रियंका गांधींच्या एन्ट्रीने जनाधार मिळणार नाही; भाजपाच्या उपाध्यक्षांचा दावा - Marathi News | Priyanka Gandhi's entry will not get support to congress; BJP vice president's claim | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :प्रियंका गांधींच्या एन्ट्रीने जनाधार मिळणार नाही; भाजपाच्या उपाध्यक्षांचा दावा

वसंत स्मृती कार्यालयात जाजू यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ...

प्रियंका गांधी आता ट्विटरवरही सक्रिय, फॉलोअर्सचा जोरदार प्रतिसाद - Marathi News | Priyanka Gandhi now active on Twitter | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रियंका गांधी आता ट्विटरवरही सक्रिय, फॉलोअर्सचा जोरदार प्रतिसाद

लखनौ येथील रोड शो पूर्वी प्रियंका गांधी यांचे सोशल मीडियावरील प्रभावी अस्र असलेल्या ट्विटरवही आगमन झाले आहे. ...

लखनौमध्ये काँग्रेसचा भाजपावर पोस्टर वार, दाखवला प्रियंका गांधींचा दुर्गा अवतार - Marathi News | Congress worker's showing Priyanka Gandhi's Durga Avatar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लखनौमध्ये काँग्रेसचा भाजपावर पोस्टर वार, दाखवला प्रियंका गांधींचा दुर्गा अवतार

 काँग्रेसच्या सरचिटणीसपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर प्रियंका गांधी या आज पहिल्यांदाच उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर येत आहेत. प्रियंका गांधीं यांच्या या दौऱ्यामुळे उत्तर प्रदेशमधील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. ...

2022 मध्ये प्रियंका गांधी बनू शकतात काँग्रेसच्या उत्तर प्रदेशमधील मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवार  - Marathi News | Priyanka Gandhi may become the Chief Ministerial candidate of Uttar Pradesh, in 2022 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :2022 मध्ये प्रियंका गांधी बनू शकतात काँग्रेसच्या उत्तर प्रदेशमधील मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवार 

प्रियंका गांधी यांच्या सक्रिय राजकारणात प्रवेश करण्याची घोषणा झाल्यानंतर देशभरातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वारे वाहू लागले आहेत. ...

इंदिरा गांधींच्या वानर सेनेच्या धर्तीवर बनविली प्रियंका सेना - Marathi News | Priyanka Senna made on the lines of Indira Gandhi's apes | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इंदिरा गांधींच्या वानर सेनेच्या धर्तीवर बनविली प्रियंका सेना

काँग्रेसच्या उत्तर प्रदेशच्या महासचिव प्रियंका गांधींमध्ये माजी पंतप्रधान इंदिरा गांधींची छबी आहे, असे काँग्रेसमध्ये मानले जाते. ...

प्रियंका गांधी आजपासून उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर, लखनौमध्ये रोड शो - Marathi News | Priyanka Gandhi on a tour of Uttar Pradesh today, Roadshow in Lucknow | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रियंका गांधी आजपासून उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर, लखनौमध्ये रोड शो

उत्तर प्रदेशच्या पूर्व भागाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी पहिल्यांदाच त्या राज्याच्या दौ-यावर उद्या, सोमवारी येत आहेत. ...