लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
प्रिया बापट

प्रिया बापट

Priya bapat, Latest Marathi News

प्रिया बापट 'काकस्पर्श', 'टाईमपास-२', 'टाईम प्लीज', 'मी शिवाजी राजे भोसले बोलतोय', 'वजनदार' या मराठी चित्रपटांबरोबरच 'मुन्नाभाई एम.बी.बी.एस., लगे रहो मुन्नाभाई सारख्या हिंदी चित्रपटातून प्रियाने आपले अभिनय कौशल्य दाखवले आहे.काही महिन्यांपूर्वी प्रियाची सिटी ऑफ ड्रीम्स ही वेबसीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आली.सात वर्षानंतर प्रिया आणि उमेश पुन्हा एकदा एकत्र स्क्रिन शेअर करणार आहे. आणि काय हवं? या वेबसिरीजमध्ये एकत्र दिसणार आहे.
Read More
बारावीत असताना 'चॉकलेट बॉय'च्या प्रेमात पडली; अन् अशी सुरु झाली प्रिया बापट आणि उमेश कामतची प्यारवाली लव्हस्टोरी - Marathi News | Priya bapat umesh kamat love story unknown facts | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :बारावीत असताना 'चॉकलेट बॉय'च्या प्रेमात पडली; अन् अशी सुरु झाली प्रिया बापट आणि उमेश कामतची प्यारवाली लव्हस्टोरी

प्रियानेच पुढाकार घेत उमेशला लग्नासाठी विचारलं होतं. पण उमेशने तिला होकार द्यायला तिला बरीच वाट बघायला लावली. ...

किती गोड! प्रिया बापटने शेअर केला रोमँटिक फोटो, म्हणाली, "सगळ्यांसमोर प्रेम व्यक्त केलेलं..." - Marathi News | Priya Bapat shares romantic photo with husband Umesh kamat with lovely caption | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :किती गोड! प्रिया बापटने शेअर केला रोमँटिक फोटो, म्हणाली, "सगळ्यांसमोर प्रेम व्यक्त केलेलं..."

प्रिया बापट आणि उमेश कामतची जोडी कायमच हिट आहे. ...

सई-प्रियाची गोड मैत्री; मुंबईत नवं घर घेतलेल्या मैत्रिणीसाठी केली खास पोस्ट - Marathi News | Priya Special post for sai who bought a new house in Mumbai | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सई-प्रियाची गोड मैत्री; मुंबईत नवं घर घेतलेल्या मैत्रिणीसाठी केली खास पोस्ट

सईसाठी प्रिया बापटने एक खास पोस्ट केली आहे.  ...

प्रिया बापट आणि उमेश कामतच्या 'जर तर ची गोष्ट'चे आतापर्यंतचे सगळे प्रयोग 'हाऊसफुल्ल' - Marathi News | Priya Bapat and Umesh Kamat's 'Jar Tar Chi Gosht' All Episodes So Far 'Housefull' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रिया बापट आणि उमेश कामतच्या 'जर तर ची गोष्ट'चे आतापर्यंतचे सगळे प्रयोग 'हाऊसफुल्ल'

दहा वर्षांनी प्रिया बापट आणि उमेश कामत एकत्र रंगभूमीवर काम करत असल्याने, त्यांच्या चाहत्यांना त्यांना पाहण्याची विशेष उत्सुकता आहे. ...

'जर तर ची गोष्ट'ने घातलाय मुंबई-पुण्यात धुमाकूळ; नाटकाचा प्रत्येक प्रयोग होतोय हाऊसफुल - Marathi News | priya bapat and umesh kamat natak jar tarchi goshi housefull show | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'जर तर ची गोष्ट'ने घातलाय मुंबई-पुण्यात धुमाकूळ; नाटकाचा प्रत्येक प्रयोग होतोय हाऊसफुल

Jar tar chi goshta: आतापर्यंतचे सगळे प्रयोग 'हाऊसफुल्ल' ...

Aani Kay Hava ? 3 Web Series Review : थोडं आंबट, थोडं गोड आयुष्यासाठी 'आणि काय हवं?' - Marathi News | A little sour, a little sweet for life 'Aankhi Kay Hava?' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Aani Kay Hava ? 3 Web Series Review : थोडं आंबट, थोडं गोड आयुष्यासाठी 'आणि काय हवं?'

दोन सीझननंतर आता 'आणि काय हवं?' वेबसीरिजचा तिसरा सीझन नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या सीरिजमधून अभिनेत्री प्रिया बापट आणि अभिनेता उमेश कामत आपल्या भेटीला आले आहेत. ...

प्रिया-उमेशच्या ‘जर तर ची गोष्ट’चा दणक्यात शुभारंभ; पहिल्याच प्रयोग झाला हाऊसफूल - Marathi News | Priya-Umesh's Jara Tar Chi Gosh The first show was Housefool | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रिया-उमेशच्या ‘जर तर ची गोष्ट’चा दणक्यात शुभारंभ; पहिल्याच प्रयोग झाला हाऊसफूल

Jara Tar Chi Gosh: जवळपास १० वर्षानंतर ही जोडी रंगमंचावर पुन्हा एकत्र आली आहे. ...

'तिच्यासारखी बायको मिळाली तर..'; प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीविषयी बोलला उमेश कामत - Marathi News | umesh-kamat-told-the-funny-reason-for-marrying-priya-bapat | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'तिच्यासारखी बायको मिळाली तर..'; प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीविषयी बोलला उमेश कामत

Umesh Kamat: उमेशने केलेलं वक्तव्य सध्या सोशल मीडियावर चर्चेत येत आहे. ...