पंतप्रधान, मराठी बातम्या FOLLOW Prime minister, Latest Marathi News
बाबू लोक फक्त फायली सरकवतात अशी नरेंद्र मोदी यांची तक्रार असते, आता त्यांनी बाबूंना कामाला लावायचे नवे तंत्र शोधले आहे ! ...
प्रतिकूल हवामानाशी जुळवून घेत त्याला प्रतिसाद देणाऱ्या ३५ पीक जातींचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी उद्घाटन केले. ...
पंतप्रधान मोदी कोणतीही पूर्वसूचना न देताच रात्री ८ वाजून ४५ मिनिटांनी बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी पोहोचल्याचे सांगितले जाते. ...
सरकारी कंपन्यांमधील हिस्सा विक्री, खासगीकरण, चलनीकरण यानंतर आता मोदी सरकार सरकारी जमिनी, मालमत्ता यांची विक्री करणार असल्याची माहिती मिळत आहे. ...
Farmers Protest: ‘भारत बंद’ची संकल्पना भाजपवाल्यांकडूनच मिळाल्याचा टोला राकेश टिकैत यांनी लगावला. ...
सेंट्रल व्हिस्टाच्या बांधकामाचे अचानक निरीक्षण करण्यासाठी पोहोचलेल्या पंतप्रधान मोदी यांनी सुरक्षेच्या सर्व मापदंडांचे पालन केले. त्यांनी डोक्यावर हेल्मेटही परिधान केले होते. ...
गेल्या वर्षी भारत आणि चीनमध्ये गलवान घाटीच्या परिसरात मोठा संघर्ष पाहायला मिळाला. ...
Ayushman Bharat Digital Mission: पाहा काय आहे ही योजना आणि कसं तयार करता येणार कार्ड. ...