लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पंतप्रधान

पंतप्रधान, मराठी बातम्या

Prime minister, Latest Marathi News

Balendra Shah: काठमांडूचे 'रॅपर', महापौर बालेंद्र शाह होणार नेपाळचे नवे पंतप्रधान? - Marathi News | who is balendra shah who may become prime minister of nepal | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Balendra Shah: काठमांडूचे 'रॅपर', महापौर बालेंद्र शाह होणार नेपाळचे नवे पंतप्रधान?

Balendra Shah Biography: नेपाळमधील 'जेन झी' आंदोलनकर्त्यांमधून एक नवीन चेहरा पुढे आला आहे तो म्हणजे काठमांडूचे महापौर बालेंद्र शाह, मूळचे रॅपर गायक. ...

Genz Protests Nepal: तरुणाईच्या आगीत नेपाळ स्वाहा! नेत्यांच्या भ्रष्टाचाराने जेरीस, सोशल मीडिया बंदीने ओतले तेल - Marathi News | Genz Protests Nepal: Nepal is engulfed in the fire of youth! Leaders are burning with corruption, social media ban adds fuel | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :तरुणाईच्या आगीत नेपाळ स्वाहा! नेत्यांच्या भ्रष्टाचाराने जेरीस, सोशल मीडिया बंदीने ओतले तेल

Genz Protests Nepal Reason: 'जेन झी' या तरुणांच्या संघटनेने मंत्र्यांच्या, नेत्यांच्या तसेच बड्या उद्योजकांच्या मुलांची ऐषआरामी जीवनशैली उघडकीस आणणारे व्हिडीओ, फोटो पोस्ट करत भ्रष्टाचाराची पोलखोल केली होती. ...

Video: नेपाळच्या माजी पंतप्रधानांच्या पत्नीला जिवंत जाळले; आंदोलकांनी सर्व सीमा पार केल्या - Marathi News | Nepal Protest: Tragic death of wife of former Nepal Prime Minister; Protesters burn her alive | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Video: नेपाळच्या माजी पंतप्रधानांच्या पत्नीला जिवंत जाळले; आंदोलकांनी सर्व सीमा पार केल्या

Nepal Protest: आंदोलकांनी माजी पंतप्रधानांच्या पत्नीला बेदम मारहाण करत घराला आग लावली. ...

PM KP Sharma Oli Resign: अखेर नेपाळमध्ये सत्तांतर! पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी दिला राजीनामा; देश सोडून पळाले? - Marathi News | Nepal Gen-Z Protest: Prime Minister KP Sharma Oli resigned; fled the country? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अखेर नेपाळमध्ये सत्तांतर! पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी दिला राजीनामा; देश सोडून पळाले?

PM KP Sharma Oli Resigns: नेपाळमध्ये सुरू असलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान केपी शर्मा ओली देश सोडून पळाल्याचा दावा केला जातोय. ...

आता पीएम किसानचा हप्ता मिळणार फक्त शेतकऱ्याच्या पत्नीला; काय आहे निर्णय? वाचा सविस्तर - Marathi News | Now only the farmer's wife will get the PM Kisan installment; What is the decision? Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आता पीएम किसानचा हप्ता मिळणार फक्त शेतकऱ्याच्या पत्नीला; काय आहे निर्णय? वाचा सविस्तर

pm kisan hapta पंतप्रधान किसान सन्मान योजनेत देण्यात येणाऱ्या मानधनावरून केंद्र सरकार अधिकच कठोर होत आहे. यापूर्वी शेती नावावर असलेल्या शेतकऱ्याला ६ हजार रुपयांचा हप्ता दिला जात होता. ...

Namo Kisan Hapta : नमो शेतकरी हप्त्याची प्रतीक्षा अखेर संपली; आज शेतकऱ्यांचा खात्यावर येणार पैसे - Marathi News | Namo Kisan Hapta : The wait for Namo Shetkari installment is finally over; Money will be in farmers' accounts today | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Namo Kisan Hapta : नमो शेतकरी हप्त्याची प्रतीक्षा अखेर संपली; आज शेतकऱ्यांचा खात्यावर येणार पैसे

namo kisan hapta मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या हप्त्याचे राज्यातील ९२ लाख ९१ हजार शेतकऱ्यांना ऑनलाईन वितरण केले जाणार असल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली. ...

एक वर्ष पूर्ण होण्याआधीच जपानचे पंतप्रधान शिगेरू इशिबा पायउतार - Marathi News | Japanese Prime Minister Shigeru Ishiba steps down before completing a year in office | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :एक वर्ष पूर्ण होण्याआधीच जपानचे पंतप्रधान शिगेरू इशिबा पायउतार

ऑक्टोबर २०२४ मध्ये पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारलेल्या इशिबा यांनी महिनाभरापासून पक्षातील दक्षिणपंथी विरोधकांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले होते.  ...

अखेर नमोच्या हप्त्याचा जीआर आला; येत्या १५ दिवसांत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार पैसे - Marathi News | Finally, the GR of Namo's installment has arrived; money will be deposited in the farmers' accounts in the next 15 days | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :अखेर नमोच्या हप्त्याचा जीआर आला; येत्या १५ दिवसांत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार पैसे

Namo Kisan Hapta केंद्र सरकारच्या पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेंतर्गत देण्यात येणाऱ्या प्रतिवर्ष, प्रति शेतकरी ६ हजार रुपये देण्यात येतात. ...