लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पंतप्रधान

पंतप्रधान, मराठी बातम्या

Prime minister, Latest Marathi News

महाराष्ट्राचा एकही नेता पंतप्रधान का होऊ शकला नाही? नितीन गडकरींचे सूचक उत्तर - Marathi News | nitin gadkari big statement on why has no leader become prime minister from maharashtra till date | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्राचा एकही नेता पंतप्रधान का होऊ शकला नाही? नितीन गडकरींचे सूचक उत्तर

देश स्वतंत्र झाल्यापासून महाराष्ट्रातील एकही नेता पंतप्रधानपदी विराजमान होऊ शकला नाही. याबाबत केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांना विचारणा करण्यात आली. ...

“आपण भाग्यवान म्हणून ड्रायव्हिंग लायसन्सवर तरी आपला फोटो आहे”; PM मोदींना टोला - Marathi News | diksha raut criticised pm modi over image on corona vaccine certificate | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :“आपण भाग्यवान म्हणून ड्रायव्हिंग लायसन्सवर तरी आपला फोटो आहे”; PM मोदींना टोला

कोरोना लसीकरण पत्रावर पंतप्रधान मोदींचा फोटो असण्यावरून राज्यसभेत प्रश्न विचारण्यात आला होता. ...

“राहुल गांधी काश्मीरला गेल्यावरच बॉम्बस्फोट कसा झाला?”; नाना पटोलेंचा सवाल - Marathi News | congress nana patole alleged modi govt over rahul gandhi tour and jammu kashmir bomb blast | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :“राहुल गांधी काश्मीरला गेल्यावरच बॉम्बस्फोट कसा झाला?”; नाना पटोलेंचा सवाल

राहुल गांधी काश्मीरला गेल्यावरच बॉम्बस्फोट कसा झाला? राहुल गांधींना संपवण्याचा कट तर नाही ना, असा खळबळजनक आरोप नाना पटोले यांनी केला आहे. ...

Maratha Reservation: “आरक्षणाच्या मुद्द्यावर नारायण राणे, रावसाहेब दानवे का बोलले नाहीत?”: संजय राऊत - Marathi News | sanjay raut asked why narayan rane and raosaheb danve did not said anything over reservation in parliament | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Maratha Reservation: “आरक्षणाच्या मुद्द्यावर नारायण राणे, रावसाहेब दानवे का बोलले नाहीत?”: संजय राऊत

Maratha Reservation: काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या महाविकास आघाडी सरकारमधील घटक पक्षांनी केंद्र सरकारवर कडाडून टीका केली आहे. ...

“मोदी सरकारला भाजप विचारसरणीचे न्यायाधीश हवेत, म्हणून ७ वर्षांपासून पदे रिक्त” - Marathi News | p chidambaram criticised pm modi govt about judge vacancies in high court | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :“मोदी सरकारला भाजप विचारसरणीचे न्यायाधीश हवेत, म्हणून ७ वर्षांपासून पदे रिक्त”

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी मोदी सरकारवर टीका करत, न्यायपालिकांमध्ये न्यायाधीशांची पदे न भरण्याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. ...

“...म्हणूनच भाजप राहुल गांधींना घाबरते”; काँग्रेसची PM मोदींवर टीका - Marathi News | maharashtra pradesh criticised pm narendra modi over not taking press conference | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :“...म्हणूनच भाजप राहुल गांधींना घाबरते”; काँग्रेसची PM मोदींवर टीका

महाराष्ट्र काँग्रेसने एक ट्विट करत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर अप्रत्यक्षरित्या टीकास्त्र सोडले आहे. ...

Coronavirus Vaccine : कोरोना प्रतिबंधात्मक लस घेणाऱ्यांची संख्या ५० कोटींवर; पंतप्रधान म्हणाले, "मला आशा आहे की..." - Marathi News | Coronavirus Vaccine given to Over 50 crore indians Prime Minister narendra modi commented on twitter | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Coronavirus Vaccine : कोरोना प्रतिबंधात्मक लस घेणाऱ्यांची संख्या ५० कोटींवर; पंतप्रधान म्हणाले, "मला आशा आहे की..."

Coronavirus Vaccination India : रुग्णवाढ होत असतानाच दुसरीकडे दिलासादायक चित्र. देशात लस घेतलेल्यांची संख्या ५० कोटींवर.  ...

“तुम्ही राजीनामा द्यावा, अशीही जनतेची मागणी”; PM मोदींना राष्ट्रवादीचा टोला - Marathi News | ncp rupali chakankar criticised pm modi over rajiv gandhi khel ratna award renamed | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :“तुम्ही राजीनामा द्यावा, अशीही जनतेची मागणी”; PM मोदींना राष्ट्रवादीचा टोला

khel ratna: काँग्रेसनंतर आता राष्ट्रवादीकडून पंतप्रधान मोदींवर टीका करण्यात आली आहे. ...