लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गर्भवती महिला

गर्भवती महिला

Pregnant woman, Latest Marathi News

बाबो! 1, 2 नव्हे तर 16 मुलांना दिला जन्म; 'हे' कपल करतंय सतराव्यांदा आई-बाबा होण्याची तयारी - Marathi News | america couple trying for plan 17th baby | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :बाबो! 1, 2 नव्हे तर 16 मुलांना दिला जन्म; 'हे' कपल करतंय सतराव्यांदा आई-बाबा होण्याची तयारी

कपलला 16 मुलं आहेत. इतक्या मुलांचे आईवडील होऊनही ते आता सतराव्या मुलासाठी ते प्रयत्न करत आहेत. ...

काजल अग्रवाल गरोदरपणातही करतेय व्यायाम; प्रेग्नसीत वर्कआऊट करावं का? - Marathi News | Kajal Agarwal also exercises during pregnancy; Is workout an important in pregnancy? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :काजल अग्रवाल गरोदरपणातही करतेय व्यायाम; प्रेग्नसीत वर्कआऊट करावं का?

गरोदरपणात व्यायाम करताना मुख्य उद्देश या काळात आपली फिगर वगैरे जपणं हा नसून  फिटनेस वाढवणं हा असावा. पिलाटे आणि बॅरे या व्यायाम प्रकारांमुळे गरोदरपणात, बाळंतपणापूर्वीचा आवश्यक फिटनेस राखला जाण्यास मदत होते असं फिटनेस तज्ज्ञ सांगतात.  ...

बाळ हवं म्हणून प्लॅनिंग करताय, मग तातडीने करा ५ लाइफस्टाइल चेंज! चुकीच्या सवयी घातक कारण.. - Marathi News | Planning for a baby? Then you must change these 5 things of your life style before pregnancy | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :बाळ हवं म्हणून प्लॅनिंग करताय, मग तातडीने करा ५ लाइफस्टाइल चेंज! चुकीच्या सवयी घातक कारण..

Health tips: बाळ हवं म्हणून काही प्लॅनिंग (planning for pregnancy) सुरू करण्याच्या विचारात असाल तर या काही चुकीच्या सवयी (lifestyle changes) तुम्ही आताच सोडून द्या.. ...

गरोदरपण आणि बाळंतपणानंतर खायलाच हवेत असे ५ पौष्टिक पदार्थ; बाळासह आईची तब्येत होईल मस्त - Marathi News | Eating these 5 nutritious foods is helpful for health during pregnancy and delivery | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :गरोदरपण आणि बाळंतपणानंतर खायलाच हवेत असे ५ पौष्टिक पदार्थ; बाळासह आईची तब्येत होईल मस्त

Health tips: गर्भारपण आणि बाळंतपण या दोन्ही गोष्टींचा आनंद घेऊन या संपूर्ण काळात तब्येत उत्तम ठेवायची असेल तर आहारासोबतच हे पौष्टिक पदार्थही खायला विसरू नका... ...

हृदयद्रावक! आईने गरोदर मुलीची केली हत्या, नातेवाईकांना विहिरीत ढकलण्यासाठी दिली सुपारी - Marathi News | Heartbreaking! Mother kills pregnant girl, gives betel nut to relatives to push them into well | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :हृदयद्रावक! आईने गरोदर मुलीची केली हत्या, नातेवाईकांना विहिरीत ढकलण्यासाठी दिली सुपारी

Murder Case : या हत्येतील सर्व आरोपींना पोलिसांनी अटक करून तुरुंगात पाठवले आहे. मृत महिला तेलंगणाची रहिवासी होती, मात्र मृतदेह चंद्रपूरमध्ये आढळून आला. ...

काय सांगता काय? या पुढे आईशिवाय बाळ जन्माला येणं शक्य! शास्त्रज्ञांनी केलं नवं संशोधन - Marathi News | science study and new research says child can be born without mother | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :काय सांगता काय? या पुढे आईशिवाय बाळ जन्माला येणं शक्य! शास्त्रज्ञांनी केलं नवं संशोधन

विज्ञानाच्या प्रगतीने असंख्य अशक्य गोष्टी शक्य केल्या आहेत. यात आता आणखी एकाची भर पडणार आहे. शास्त्रज्ञांनी एक असे तंत्र विकसित केले आहे, ज्यामध्ये मुले आईशिवाय जन्माला येऊ शकतात. ...

बाळंतपणात डिंकाचे लाडू जसे महत्त्वाचे तसे गरोदरपणात धण्याचे लाडू... धण्याचे पौष्टिक लाडू करण्याची सोपी पध्दत - Marathi News | How to make coriander seeds ladu: Coriander seeds ladu is an important in pregnancy ... Easy way to make nutritious coriander laddu | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :बाळंतपणात डिंकाचे लाडू जसे महत्त्वाचे तसे गरोदरपणात धण्याचे लाडू... धण्याचे पौष्टिक लाडू करण्याची सोपी पध्दत

How to make coriander seeds ladu: गरोदरपणात धण्याचे लाडू खाण्याला महत्त्व आहे. गरोदर स्त्री आणि पोटातल्या बाळासाठी हे लाडू उपयुक्त असल्याचं आहार तज्ज्ञ सांगतात. ...

अबब... सिझेरियन दरम्यान बाळाच्या वजनाइतकीच काढली गाठ - Marathi News | Abb ... a lump equal to the baby's weight removed during a cesarean | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अबब... सिझेरियन दरम्यान बाळाच्या वजनाइतकीच काढली गाठ

खासगीत लाखभर रुपयांत होणारी शस्त्रक्रिया झाली मोफत ...