लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
प्रताप सरनाईक

प्रताप सरनाईक

Pratap sarnaik, Latest Marathi News

MSRTC: एसटीचा वक्तशीरपणा वाढवा, तरच उत्पन्न वाढेल; परिवहन मंत्र्यांचे प्रशासनाला आदेश! - Marathi News | Punctuality is Key to Revenue Growth, Transport Minister Pratap Sarnaik Tells MSRTC | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एसटीचा वक्तशीरपणा वाढवा, तरच उत्पन्न वाढेल; परिवहन मंत्र्यांचे प्रशासनाला आदेश!

Pratap Sarnaik on MSRTC: राज्य मार्ग परिवहन (एसटी) महामंडळाच्या बस वेळेवर धावल्या तरच उत्पन्न वाढू शकते.  यासाठी वक्तशीरपणाला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे निर्देश परिवहन मंत्री तथा महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी एसटी प्रशासनाला दिले. ...

“बस वेळेवर धावल्या तरच उत्पन्नाची चाके वेगाने फिरतील, वक्तशीरपणा वाढवा”: प्रताप सरनाईक - Marathi News | st bus minister pratap sarnaik said increase punctuality only if buses run on time will the wheels of revenue turn faster | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“बस वेळेवर धावल्या तरच उत्पन्नाची चाके वेगाने फिरतील, वक्तशीरपणा वाढवा”: प्रताप सरनाईक

Pratap Sarnaik ST Bus News: वक्तशीरपणा हीच एसटीची नवी ओळख ठरली पाहिजे, या शब्दांत मंत्री सरनाईक यांनी प्रशासनाला सज्ज होण्याचे आवाहन केले. ...

MSRTC: एसटीला १२० नव्हे तर केवळ ९० कोटींचा तोटा, परिवहनमंत्र्यांची माहिती - Marathi News | MSRTC Financial Crisis: Revenue Gap Widens to 120 Crore in January; 17 Divisions Reported in Loss | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एसटीला १२० नव्हे तर केवळ ९० कोटींचा तोटा, परिवहनमंत्र्यांची माहिती

MSRTC Financial Crisis: एसटीचा तोटा १२० कोटी नाही, तर ९० कोटी असल्याबाबत शुक्रवारी आढावा बैठक घेण्यात येणार असल्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले.  ...

"मीरा-भाईंदरमध्ये ८२ टक्के हिंदी भाषिक, त्यामुळे..."; मराठी एकीकरण समितीवर सरनाईकांची आगपाखड, केला गंभीर आरोप - Marathi News | Controversy erupts in Mira Bhayandar over the Marathi mayor post BJP Dimple Mehta faces strong opposition Pratap Sarnaik makes serious allegations regarding the protest | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :"मीरा-भाईंदरमध्ये ८२ टक्के हिंदी भाषिक, त्यामुळे..."; मराठी एकीकरण समितीवर सरनाईकांची आगपाखड, केला गंभीर आरोप

मराठी एकीकरण समितीच्या आंदोलनामागे राजकीय सूत्र असल्याचे प्रताप सरनाईक यांनी म्हटले. ...

"दादा, मी तुम्हाला ९ तारखेचं आमंत्रण दिलं आणि आज...", प्रताप सरनाईकांचे अजित पवारांसाठी खास पत्र, वाचून डोळे पाणावतील - Marathi News | "Dada, I invited you on the 9th and today...", Pratap Sarnaik's special letter to Ajit Pawar, will make your eyes water after reading it | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"दादा, मी तुम्हाला ९ तारखेचं आमंत्रण दिलं आणि आज...", प्रताप सरनाईकांचे अजित पवारांसाठी खास पत्र, वाचून डोळे पाणावतील

प्रचारासाठी बारामतीला पोहोचण्याआधीच उपमुख्यमंत्री अजित पवारांना मृत्युने गाठले. अजित पवारांसोबतच्या आठवणींना उजाळा देत मंत्री प्रताप सरनाईक यांनी एक पत्र लिहिले आहे.  ...

प्रत्येक ST इंधन पंपावर भविष्याची ‘चार्जिंग’; EV स्थानकांना प्राधान्य द्यावे: प्रताप सरनाईक - Marathi News | st bus minister pratap sarnaik said future charging at every ST fuel pump ev stations should be prioritized | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :प्रत्येक ST इंधन पंपावर भविष्याची ‘चार्जिंग’; EV स्थानकांना प्राधान्य द्यावे: प्रताप सरनाईक

ST Bus Minister Pratap Sarnaik News: एसटीच्या जागेवर उभारल्या जाणाऱ्या इंधन पंपांवर डिझेल, CNGसह EV चार्जिंग स्टेशनची उभारणी बंधनकारक करण्याचा विचार आहे. ...

“मद्यपी चालकांवर तातडीने निलंबनाची कारवाई करा”; मंत्री प्रताप सरनाईक यांचे स्पष्ट निर्देश - Marathi News | st bus transport minister pratap sarnaik clear instructions that take immediate action to suspend drunk drivers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“मद्यपी चालकांवर तातडीने निलंबनाची कारवाई करा”; मंत्री प्रताप सरनाईक यांचे स्पष्ट निर्देश

ST BUS Minister Pratap Sarnaik News: मुंबईतील परळ बसस्थानकाला दिलेल्या अचानक भेटीदरम्यान मंत्री प्रताप सरनाईक यांनी चालक-वाहकांच्या विश्रांतीगृहांची पाहणी केली. ...

‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे- एसटी संगे तीर्थाटन’ योजनेचा शुभारंभ, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा - Marathi News | ‘Hindu Hruday Samrat Balasaheb Thackeray- ST Sange Tirthatan’ scheme launched, announced by Transport Minister Pratap Sarnaik | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे- एसटी संगे तीर्थाटन’ योजनेचा शुभारंभ, परिवहन मंत्र्यांची घोषणा

ST Bus Maharashtra: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने सर्वसामान्य माणसाच्या जीवनाशी नाळ जोडून, त्याच्या श्रद्धेला सुरक्षिततेची आणि परवडणाऱ्या खर्चाची जोड देणारी ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे — एसटी संगे तीर्थाटन’ योजना सुरू केली आहे.   ...