लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
प्रताप सरनाईक

प्रताप सरनाईक, मराठी बातम्या

Pratap sarnaik, Latest Marathi News

महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन - Marathi News | in maharashtra marathi is my dialect language transport department initiative for non marathi drivers and booklet released minister pratap sarnaik inform | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन

Minister Pratap Sarnaik News: पुढील काळात राज्यभर अशा प्रकारच्या प्रशिक्षण कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. ...

१ मेपासून मराठी भाषा तपासणी मोहीम राबविणार; रिक्षा-टॅक्सीचालकांवर १५ ऑगस्टपर्यंत कारवाई नाही - Marathi News | Marathi language inspection campaign to be implemented from May 1; No action against rickshaw-taxi drivers till August 15 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :१ मेपासून मराठी भाषा तपासणी मोहीम राबविणार; रिक्षा-टॅक्सीचालकांवर १५ ऑगस्टपर्यंत कारवाई नाही

काही अमराठी चालकांनी मराठी भाषा शिकण्यासाठी काही वेळ देण्याची मागणी केली होती, तर काहींनी आम्ही मराठी शिकणारच नाही, अशी भूमिका घेतली होती ...

“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले - Marathi News | minister pratap sarnaik make it clear that if you want to do business in maharashtra then you must know marathi language | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले

Minister Pratap Sarnaik News: नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असा इशारा प्रताप सरनाईक यांनी दिला. ...

१५ ऑगस्टपर्यंत रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी शिकण्याची संधी; सरनाईक यांनी दिली १०० दिवसांची सवलत - Marathi News | Learn Marathi or Face Consequences Transport Minister Pratap Sarnaik Issues Deadline to Drivers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :१५ ऑगस्टपर्यंत रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी शिकण्याची संधी; सरनाईक यांनी दिली १०० दिवसांची सवलत

Transport Minister Pratap Sarnaik: राज्यातील रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषा येणे सक्तीचे करण्याच्या निर्णयावरून गेल्या काही दिवसांपासून मोठा ... ...

रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी सक्ती, १ मेचा मुहूर्त टळणार?; आज परिवहन विभागाची बैठक होणार - Marathi News | Marathi made mandatory for rickshaw-taxi drivers, Positive regarding the granting of an extension; Transport Department meeting to be held today | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी सक्ती, १ मेचा मुहूर्त टळणार?; आज परिवहन विभागाची बैठक होणार

राज्यात व्यवसाय करण्यासाठी परप्रांतीय रिक्षा-टॅक्सी चालकांना जुजबी मराठी आलीच पाहिजे, अशी भूमिका मंत्री सरनाईक यांनी सोमवारच्या बैठकीत मांडली ...

भाईंदरपाड्यात सुरक्षा रक्षक, गावकऱ्यांत हाणामारी; १२ गुंठे जमिनीवरून पेटला वाद, सरनाईकांवर आरोप - Marathi News | Clashes between security guards and villagers in Bhayanderpada; Dispute over 12 gunthas of land, allegations against Pratap Sarnaik | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भाईंदरपाड्यात सुरक्षा रक्षक, गावकऱ्यांत हाणामारी; १२ गुंठे जमिनीवरून पेटला वाद, सरनाईकांवर आरोप

सरनाईक हे समर्थकांकडून भूमिपुत्रांना धमकावत असल्याचा गंभीर आरोप मेहता यांनी पत्रकार परिषद घेऊन केला.  ...

प्रवाशांना मिळणार सुखद प्रवासाचा नवा अनुभव; महाराष्ट्र दिनापासून एसटीची ‘आपली बस, आपली सेवा’ - Marathi News | Passengers will get a new pleasant travel experienc ST Our Bus Our Service' from Maharashtra Day | Latest pune News at Lokmat.com

पुणे :प्रवाशांना मिळणार सुखद प्रवासाचा नवा अनुभव; महाराष्ट्र दिनापासून एसटीची ‘आपली बस, आपली सेवा’

१ मे पासून सुरू होणारे हे अभियान केवळ सेवा सुधारण्याचा उपक्रम नसून, एसटी आणि प्रवासी यांच्यातील विश्वासाचा नवा सेतू ठरेल ...

मराठी सक्ती निर्णयाची अंमलबजावणी ६ महिने ते १ वर्ष पुढे ढकलावी; संजय निरुपमांची नवी मागणी - Marathi News | Implementation of Marathi mandatory decision should be postponed by 6 months to 1 year; Sanjay Nirupam new demand to Pratap Sarnaik | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मराठी सक्ती निर्णयाची अंमलबजावणी ६ महिने ते १ वर्ष पुढे ढकलावी; संजय निरुपमांची नवी मागणी

आज हजारो रिक्षाचालक हे परराज्यातून येऊन आपल्या कष्टावर मुंबईत आपले आयुष्य उभे करत आहेत. ते मराठी शिकण्यास विरोध करत नाहीत असं संजय निरुपमांनी म्हटलं आहे. ...