लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
प्रताप सरनाईक

प्रताप सरनाईक, मराठी बातम्या

Pratap sarnaik, Latest Marathi News

...तर १६ ऑगस्टपासून 'त्या' रिक्षाचालकांवर कारवाई करणं अटळ; परिवहन मंत्र्‍यांनी पुन्हा बजावलं - Marathi News | Action Against Rickshaw and Taxi Drivers Who Do Not Speak Marathi Inevitable from August 16: Transport Minister Pratap Sarnaik Warns | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...तर १६ ऑगस्टपासून 'त्या' रिक्षाचालकांवर कारवाई करणं अटळ; परिवहन मंत्र्‍यांनी पुन्हा बजावलं

महाराष्ट्रात येऊन प्रामाणिकपणे काम करणाऱ्या चालकांनी स्थानिक भाषा आत्मसात केल्यास प्रवासी, पोलिस, प्रशासन आणि स्थानिक नागरिकांशी संवाद अधिक सुलभ होईल असं प्रताप सरनाईक यांनी म्हटलं. ...

“धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावे राज्यात उभारले जाणार ६० ‘ट्रॅफिक गार्डन्स’”: प्रताप सरनाईक - Marathi News | minister pratap sarnaik said 60 traffic gardens to be built in the state in the name of dharmaveer anand dighe | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावे राज्यात उभारले जाणार ६० ‘ट्रॅफिक गार्डन्स’”: प्रताप सरनाईक

Minister Pratap Sarnaik News: बालपणापासूनच रुजणार वाहतूक शिस्तीचे संस्कार ...

‘एसटीच्या NCMC कार्डची जादा दराने विक्री केल्यास परवाना रद्द होणार’, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा   - Marathi News | 'If ST's NCMC card is sold at an exorbitant rate, the license will be cancelled', warns Transport Minister Pratap Sarnaik | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘एसटीच्या NCMC कार्डची जादा दराने विक्री केल्यास परवाना रद्द होणार’, परिवहन मंत्र्यांचा इशारा

ST Bus News: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) वतीने सवलतधारक प्रवाशांना देण्यात येणाऱ्या NCMC स्मार्ट कार्डची जास्त दराने विक्री केल्यास अवाजवी दर आकारणाऱ्या परवानाधारक विक्रेत्यांचे परवाने तात्काळ प्रभावाने रद्द करण्यात येतील, असा ...

मंत्रीमहोदय, रोजच वल्लभनगर आगारास भेट देणार का ? बसस्थानकातील प्रवाशांचा सवाल - Marathi News | Minister, will you visit Vallabhnagar Agar every day? Question from passengers at the bus stand | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :मंत्रीमहोदय, रोजच वल्लभनगर आगारास भेट देणार का ? बसस्थानकातील प्रवाशांचा सवाल

- परिवहन मंत्री प्रताप सरनाईक येणार म्हणून तामझाम, परिसर चकाचक; कचराकुंड्या रिकाम्या, प्रवेशद्वार सुरू; ‘पिणाचे पाणी’ फलक लागले ...

शौचालयांची खराब स्थिती, पिण्याच्या पाण्याची वाईट अवस्था; इंदापूर बसस्थानकाच्या अस्वच्छतेवर परिवहन मंत्र्यांचा संताप - Marathi News | Poor condition of toilets, poor condition of drinking water; Transport Minister angry over the cleanliness of Indapur bus stand | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शौचालयांची खराब स्थिती, पिण्याच्या पाण्याची वाईट अवस्था; इंदापूर बसस्थानकाच्या अस्वच्छतेवर परिवहन मंत्र्यांचा संताप

पुढील भेटीत परिस्थिती बदललेली दिसली नाही, तर जबाबदार अधिकाऱ्यांवर थेट व कडक कारवाई केली जाईल असा सज्जड इशारा सरनाईक यांनी दिला ...

‘नाथजल’चे थंडगार पाणी १५ रुपयांलाच विका; अन्यथा संबंधितांचा विक्री परवाना रद्द, परिवहन मंत्र्यांचा इशारा - Marathi News | Sell cold water from 'Nathjal' for only Rs 15; otherwise, the sales license of the concerned will be cancelled, Transport Minister warns | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘नाथजल’चे थंडगार पाणी १५ रुपयांलाच विका; अन्यथा संबंधितांचा विक्री परवाना रद्द, परिवहन मंत्र्यांचा इशारा

बसस्थानकावर विक्री होत असलेली ‘नाथजल’ची १ लिटरची थंड पाण्याची बाटली २० रुपयांच्या वाढीव दराने विकली जात असल्याचे सरनाईक यांच्या निदर्शनास आले ...

Video : १ मेपासून कारवाईच..! मराठी अनिवार्य; मंत्री प्रताप सरनाईकांचा इशारा   - Marathi News | pune news Action from May 1st Marathi mandatory; Minister Pratap Sarnaik's warning | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Video : १ मेपासून कारवाईच..! मराठी अनिवार्य; मंत्री प्रताप सरनाईकांचा इशारा  

- एक मेपासून या नियमांची अंमलबजावणी करून कारवाई सुरू होणारच आहे असे त्यांनी ठामपणे सांगितले. ...

महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन - Marathi News | in maharashtra marathi is my dialect language transport department initiative for non marathi drivers and booklet released minister pratap sarnaik inform | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन

Minister Pratap Sarnaik News: पुढील काळात राज्यभर अशा प्रकारच्या प्रशिक्षण कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. ...