लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
प्रमोद सावंत

प्रमोद सावंत

Pramod sawant, Latest Marathi News

भाजपा नेते प्रमोद सावंत यांनी गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. गोव्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे साखळी मतदारसंघातून दोनवेळा निवडून आले आहेत. प्रमोद सावंत हे भाजपा पक्ष संघटनेमधून पुढे आलेले आहेत. कोठंबी पाळी येथील असलेले सावंत हे पर्रीकर यांच्या पाठिंब्यामुळे सरकारी नोकरी सोडून राजकारणात आले. सावंत हे मार्च 2017 पासून गोवा विधानसभेचे सभापती असून, त्यांना मुख्यमंत्री बनण्याचा मान मिळाला आहे. तसेच पेशाने ते आयुर्वेदिक डॉक्टर आहेत.
Read More
बलशाली भारताचे ध्येय पंतप्रधानांनी बाळगले: मुख्यमंत्री सावंत - Marathi News | pm modi vision of a strong india said cm pramod sawant goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :बलशाली भारताचे ध्येय पंतप्रधानांनी बाळगले: मुख्यमंत्री सावंत

गाव चलो अभियानअंतर्गत मुख्यमंत्र्यांनी साधला नागरिकांशी संवाद ...

गोवा - भारतीय नागरिकत्व सोडणाऱ्यांना आम्ही रोखू शकत नाहीः मुख्यमंत्री प्रमोद सावंत - Marathi News | We cannot stop those renouncing Indian citizenship Chief Minister Pramod Sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोवा - भारतीय नागरिकत्व सोडणाऱ्यांना आम्ही रोखू शकत नाहीः मुख्यमंत्री प्रमोद सावंत

स्वतःहून भारतीय नागरिकत्व सोडणाऱ्यांना कोण काय करणार असेही ते म्हणाले.  ...

गोवा : कायदेशीर रेती उपसा दीड महिन्यातः मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचं सभागृहात आश्वासन - Marathi News | Goa Legal sand extraction in one and a half months Chief Minister Pramod Sawant s assurance in the House | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोवा : कायदेशीर रेती उपसा दीड महिन्यातः मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचं सभागृहात आश्वासन

कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करायला दीड महिना लागणार असल्याची मुख्यमंत्र्यांनी दिली.  ...

अर्थसंकल्पात खासगी बस व्यवसायाला प्रोत्साहन देण्यात सरकारला अपयश: ताम्हणकरांचा आरोप  - Marathi News | Goa Budget: Govt's failure to promote private bus business in budget: Tamhankar alleges | Latest goa News at Lokmat.com

गोवा :अर्थसंकल्पात खासगी बस व्यवसायाला प्रोत्साहन देण्यात सरकारला अपयश: ताम्हणकरांचा आरोप 

Goa Budget 2024: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी विधानसभेत सादर केलेल्या अर्थसंकल्पात खासगी बस व्यवसायाला चालना देण्याच्या उद्देशाने कुठलीही घोषणा केलेली नसून हे दुर्देवी आहे. मुख्यमंत्र्यांनी त्यावर स्पष्टीकरण द्यावे अशी मागणी खासगी बसमालक संघटने ...

जनतेच्या अपेक्षापूर्तीस प्राधान्य: मुख्यमंत्री, साखळीतील जनता दरबाराला मोठी गर्दी - Marathi News | priority to fulfill people expectations said cm pramod sawant in janata darbar | Latest goa News at Lokmat.com

गोवा :जनतेच्या अपेक्षापूर्तीस प्राधान्य: मुख्यमंत्री, साखळीतील जनता दरबाराला मोठी गर्दी

जनता दरबाराला दररोज चारशे-पाचशे लोक येतात. ...

कोकणी भाषेच्या प्रचार, विस्तारावर भर द्या; मुख्यमंत्री सावंत यांचे युवकांना आवाहन  - Marathi News | emphasis on promotion expansion of konkani language cm pramod sawant appeal to the youth | Latest goa News at Lokmat.com

गोवा :कोकणी भाषेच्या प्रचार, विस्तारावर भर द्या; मुख्यमंत्री सावंत यांचे युवकांना आवाहन 

राजभाषा पुरस्कारांचे वितरण. ...

इफ्फीचेच नव्हे, तर विज्ञान महोत्सवाचेही पास मागा: मुख्यमंत्री प्रमोद सावंत - Marathi News | ask for pass not only to iffi but also to science festival said chief minister pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :इफ्फीचेच नव्हे, तर विज्ञान महोत्सवाचेही पास मागा: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

शिक्षकांनी महोत्सवातही सहभागी व्हावे. ...

पंतप्रधान नरेंद्र मोदींना देणार दहा वर्षातील विकासकामांची माहिती - मुख्यमंत्री प्रमोद सावंत - Marathi News | Chief Minister Pramod Sawant to give information on development works in ten years to Prime Minister Narendra Modi | Latest goa News at Lokmat.com

गोवा :पंतप्रधान नरेंद्र मोदींना देणार दहा वर्षातील विकासकामांची माहिती - मुख्यमंत्री प्रमोद सावंत

प्रशासनातील कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांचा सन्मानही केला जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिली. ...