भाजपा नेते प्रमोद सावंत यांनी गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. गोव्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे साखळी मतदारसंघातून दोनवेळा निवडून आले आहेत. प्रमोद सावंत हे भाजपा पक्ष संघटनेमधून पुढे आलेले आहेत. कोठंबी पाळी येथील असलेले सावंत हे पर्रीकर यांच्या पाठिंब्यामुळे सरकारी नोकरी सोडून राजकारणात आले. सावंत हे मार्च 2017 पासून गोवा विधानसभेचे सभापती असून, त्यांना मुख्यमंत्री बनण्याचा मान मिळाला आहे. तसेच पेशाने ते आयुर्वेदिक डॉक्टर आहेत. Read More
युरोपात मुक्त व्हिसा मिळावा यासाठी पोर्तुगीज नागरिकत्व घेऊन भारतीय नागरिकत्व सोडण्याचा जो सपाटा चालविला आहे आणि त्यानंतर या लोकांना ज्या समस्यांना तोंड द्याव्या लागतात त्या समस्यांच्या अनुशंगाने ही भेट घेतली असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांच्या कार्याल ...
Goa CM Pramod Sawant In Ayodhya: आगामी काळात गोव्यातून अयोध्येत येणाऱ्या भाविकांची सोय व्हावी, यासाठी गोवा भवन बांधण्याचा मानस मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी रामदर्शनानंतर बोलून दाखवला. ...