लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
प्रमोद सावंत

प्रमोद सावंत, मराठी बातम्या

Pramod sawant, Latest Marathi News

भाजपा नेते प्रमोद सावंत यांनी गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. गोव्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे साखळी मतदारसंघातून दोनवेळा निवडून आले आहेत. प्रमोद सावंत हे भाजपा पक्ष संघटनेमधून पुढे आलेले आहेत. कोठंबी पाळी येथील असलेले सावंत हे पर्रीकर यांच्या पाठिंब्यामुळे सरकारी नोकरी सोडून राजकारणात आले. सावंत हे मार्च 2017 पासून गोवा विधानसभेचे सभापती असून, त्यांना मुख्यमंत्री बनण्याचा मान मिळाला आहे. तसेच पेशाने ते आयुर्वेदिक डॉक्टर आहेत.
Read More
मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेने अनेक मंत्री हादरले - Marathi News | many ministers shocked after knowing cms stand about government job recruitment | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेने अनेक मंत्री हादरले

सरकारी नोकर भरतीप्रश्नी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी घेतलेल्या नव्या भूमिकेमुळे अनेक मंत्री हादरले आहेत. ...

गोव्याच्या माजी मंत्री विक्टोरिया फर्नांडिस यांचे निधन - Marathi News | Former Goa minister Victoria Fernandes dies | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्याच्या माजी मंत्री विक्टोरिया फर्नांडिस यांचे निधन

गोव्याच्या माजी मंत्री आणि विधानसभेच्या माजी उपसभापती विक्टोरिया फर्नाडिस यांचे (वय 85 वर्षी) शनिवारी पहाटे वृद्धापकाळाने निधन झाले.  ...

गोवा हागणदारीमुक्त निर्णयाचे मुख्यमंत्र्यांकडून समर्थन - Marathi News | Chief Minister's support for open defecation-free goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोवा हागणदारीमुक्त निर्णयाचे मुख्यमंत्र्यांकडून समर्थन

मुख्यमंत्री म्हणाले की, गोमंतकीयांकडे 100 टक्के शौचालये आहेत असा दावा आम्ही केलेला नाही. ...

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा अखेर ऑक्टोबर 2020मध्ये घेण्याचा निर्णय - Marathi News | National sports event finally decided to take in October 2020 | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा अखेर ऑक्टोबर 2020मध्ये घेण्याचा निर्णय

राष्ट्रीय क्रिडा स्पर्धांचे आयोजन करण्यासाठी आपल्याला पुरेसा वेळ मिळायला हवा ही गोवा सरकारची भूमिका अखेर भारतीय ऑलिम्पीक संघटनेने शनिवारी मान्य केली. ...

बॉम्बे स्टॉक एक्सचेंजकडून गोव्यातील पूरग्रस्तांसाठी पाच लाख रुपयांची मदत - Marathi News | Bombay stock exchange donated 5 lakh rupees for chief minister relief fund. Attachments area | Latest goa News at Lokmat.com

गोवा :बॉम्बे स्टॉक एक्सचेंजकडून गोव्यातील पूरग्रस्तांसाठी पाच लाख रुपयांची मदत

गोव्यातील पूरग्रस्तांना आर्थिक मदतीसाठी बॉम्बे स्टॉक एक्सचेंजने गोव्याच्या मुख्यमंत्री निधीत पाच लाख रुपयांची देणगी दिली आहे. ...

अतिवृष्टीमुळे गोव्यात १६५ कोटींचे नुकसान; मुख्यमंत्र्यांची केंद्राकडे नुकसान भरपाईची मागणी - Marathi News | Goa loss due to heavy rains; Chief Minister Demand For Compensation Central Goverment | Latest goa News at Lokmat.com

गोवा :अतिवृष्टीमुळे गोव्यात १६५ कोटींचे नुकसान; मुख्यमंत्र्यांची केंद्राकडे नुकसान भरपाईची मागणी

पुरांमुळे गोव्यातील रस्ते, जलवाहिनी तसेच इतर पायाभूत सुविधांची मोठ्या प्रमाणात हानी झाल्याने या नुकसानीचा आकडा १६५ कोटी रुपयांच्या घरात जातो. ...

आठशे पूरग्रस्तांना नुकसान भरपाई देण्यास सुरूवात, मुख्यमंत्र्यांकडून आश्वासनांची पूर्तता  - Marathi News | CM compensates eight hundred flood victims, fulfills promises from CM of goa sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :आठशे पूरग्रस्तांना नुकसान भरपाई देण्यास सुरूवात, मुख्यमंत्र्यांकडून आश्वासनांची पूर्तता 

अलिकडेच आलेल्या पूरामुळे डिचोली, तिसवाडी, सत्तरी, पेडणो व बार्देश या पाच तालुक्यांमध्ये जास्त हानी झाली. ...

चतुर्थीपूर्वी पथदिप दुरुस्त करा, मुख्यमंत्र्यांचा वीज अभियंत्यांना आदेश - Marathi News | Correct roadmap before 4th, order CM to power engineers | Latest goa News at Lokmat.com

गोवा :चतुर्थीपूर्वी पथदिप दुरुस्त करा, मुख्यमंत्र्यांचा वीज अभियंत्यांना आदेश

एकाबाजूने रस्त्यांवर सगळीकडे खड्डे आणि दुसरीकडे हे खड्डेमय रस्ते अंधारात बुडालेत अशा स्थितीत राज्य सापडले आहे. ...