लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
प्रमोद सावंत

प्रमोद सावंत, मराठी बातम्या

Pramod sawant, Latest Marathi News

भाजपा नेते प्रमोद सावंत यांनी गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. गोव्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे साखळी मतदारसंघातून दोनवेळा निवडून आले आहेत. प्रमोद सावंत हे भाजपा पक्ष संघटनेमधून पुढे आलेले आहेत. कोठंबी पाळी येथील असलेले सावंत हे पर्रीकर यांच्या पाठिंब्यामुळे सरकारी नोकरी सोडून राजकारणात आले. सावंत हे मार्च 2017 पासून गोवा विधानसभेचे सभापती असून, त्यांना मुख्यमंत्री बनण्याचा मान मिळाला आहे. तसेच पेशाने ते आयुर्वेदिक डॉक्टर आहेत.
Read More
दोन्ही जागा देऊ, भिवपाची गरज ना! जाहीर सभेत मुख्यमंत्र्यांची गृहमंत्री शाह यांना हमी - Marathi News | both places will be given no need to panic says chief minister pramod assurance to home minister amit shah in a public meeting at goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :दोन्ही जागा देऊ, भिवपाची गरज ना! जाहीर सभेत मुख्यमंत्र्यांची गृहमंत्री शाह यांना हमी

फर्मागुडी फोंडा येथे रविवारी आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. ...

महाराष्ट्राच्या मुखमंत्र्यांपेक्षा गोव्याच्या मुख्यमंत्र्यांची मालमत्ता केवळ दोन कोटींनी कमी - Marathi News | The assets of the Chief Minister of Goa are only two crores less than that of the Chief Minister of Maharashtra | Latest goa News at Lokmat.com

गोवा :महाराष्ट्राच्या मुखमंत्र्यांपेक्षा गोव्याच्या मुख्यमंत्र्यांची मालमत्ता केवळ दोन कोटींनी कमी

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मालमत्ता ११ कोटींची तर गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची मालमत्ता ९.३७ कोटी रुपये आहे. देशभरातील ३० पैकी २९ मुख्यमंत्री करोडपती आहेत. ...

कोकणी नाटक संगीत अकादमीचा आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत कला मंदिरमध्ये उद्घाटन सोहळा - Marathi News | Inauguration ceremony of Konkani Natak Sangeet Academy today in Kala Mandir in presence of Chief Minister | Latest goa News at Lokmat.com

गोवा :कोकणी नाटक संगीत अकादमीचा आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत कला मंदिरमध्ये उद्घाटन सोहळा

पंढरीनाथ परब सचिव तर विवेक पिसूर्लेकर खजिनदार आहेत. ...

“मागच्या वेळेस दक्षिण गोवा मतदारसंघात अवघ्या मतानी पराभव झाला, यावेळी विक्रमी मताधिक्याने निवडून येणार” - Marathi News | Last time South Goa Constituency lost by mere votes, this time will be elected with a record margin says Pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :“मागच्या वेळेस दक्षिण गोवा मतदारसंघात अवघ्या मतानी पराभव झाला, यावेळी विक्रमी मताधिक्याने निवडून येणार”

उत्साह द्विगुणीत करण्यासाठीच दक्षिण गोव्यात जाहीर सभा होत आहे.   ...

गोव्यात आंबेडकर जयंती यापुढे राज्य सोहळा म्हणून साजरी; मुख्यमंत्र्यांनी केली घोषणा - Marathi News | Ambedkar Jayanti was henceforth celebrated as a state occasion in Goa; Chief Minister announced | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यात आंबेडकर जयंती यापुढे राज्य सोहळा म्हणून साजरी; मुख्यमंत्र्यांनी केली घोषणा

मुख्यमंत्री डाॅ. सावंत म्हणाले,की भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमितचे कार्यक्रम विविध संघटना आयोजित करीत आहेत. ...

अग्नीशामक दलाला आयएसओ प्रशस्तीपत्रक प्राप्त, ही गोमंतकीयांसाठी अभिमानास्पद बाब: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत - Marathi News | goa firefighters received iso certificate this is a matter of pride for goans said chief minister dr pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :अग्नीशामक दलाला आयएसओ प्रशस्तीपत्रक प्राप्त, ही गोमंतकीयांसाठी अभिमानास्पद बाब: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

अग्नीशामक दलाच्या कार्याचा आढावा घेतल्यास समजून येते की त्यांचे कार्य खुप मोठे आहे. ...

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची मालमत्ता ९ कोटी ३७ लाख; महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांपेक्षा दोन कोटींनी कमी - Marathi News | chief minister pramod sawant property is 9 crore 37 lakh | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची मालमत्ता ९ कोटी ३७ लाख; महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांपेक्षा दोन कोटींनी कमी

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापेक्षा सावंत यांची मालमत्ता केवळ २ कोटी रुपयांनी कमी आहे. ...

सरकार गोव्याच्या कीनारी क्षेत्राच्या सुरक्षेबाबत गंभीर, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गस्ती नौकेचे अनावरण - Marathi News | Government serious about security of Goa's coastal areas, says Chief Minister pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :सरकार गोव्याच्या कीनारी क्षेत्राच्या सुरक्षेबाबत गंभीर, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गस्ती नौकेचे अनावरण

कीनारी भागात बेकायदेशीर कृत्ये खपवून घेणार नाही: मुख्यमंत्री ...