भाजपा नेते प्रमोद सावंत यांनी गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. गोव्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे साखळी मतदारसंघातून दोनवेळा निवडून आले आहेत. प्रमोद सावंत हे भाजपा पक्ष संघटनेमधून पुढे आलेले आहेत. कोठंबी पाळी येथील असलेले सावंत हे पर्रीकर यांच्या पाठिंब्यामुळे सरकारी नोकरी सोडून राजकारणात आले. सावंत हे मार्च 2017 पासून गोवा विधानसभेचे सभापती असून, त्यांना मुख्यमंत्री बनण्याचा मान मिळाला आहे. तसेच पेशाने ते आयुर्वेदिक डॉक्टर आहेत. Read More
लोकमत 'गोवन ऑफ द इयर २०२४' पुरस्कार वितरण सोहळा दिमाखात; उद्योगपती अनिल खंवटे 'गोवन ऑफ द इयर' ने सन्मानित, दिव्या राणे यांना एमर्जिंग पॉलिटिशियन पुरस्कार ...
Goa: मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या सरकारला पाच वर्षे पूर्ण झाल्याबद्दल 'पंचायत चलो अभियान, महिला दिन, स्वयंपूर्ण गोवा २.०, पुनरावलोकन तसेच सीएसआर अंतर्गत तब्बल ३० हजार विद्यार्थ्यांना मोफत चष्मे आधी उपक्रम हाती घेतले जाणार आहेत. ...
Goa News: गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत सध्या केरळ दौऱ्यावर असून तेथे इडुक्की लोकसभा मतदारसंघात झंझावती दौरा करत कोअर कमिटीच्या बैठकाही त्यांनी घेतल्या. लोकसभा निवडणुकीसाठी पक्षाच्या धोरणावर चर्चा केली. ...