लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
प्रकाश झा

Prakash Jha News in Marathi | प्रकाश झा मराठी बातम्या

Prakash jha, Latest Marathi News

Nana Patekar Webseries: नाना पाटेकरांची पहिली वेबसीरिज 'संकल्प', प्रोमो जबरदस्त; कुठे बघाल? - Marathi News | Nana Patekar first sankalp web series Sanjay Kapoor and Neeraj Kabi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Nana Patekar Webseries: नाना पाटेकरांची पहिली वेबसीरिज 'संकल्प', प्रोमो जबरदस्त; कुठे बघाल?

नाना आता आगामी हिंदी वेबसीरिजमध्ये काम करणार आहेत. या वेबसीरिजचा पहिला प्रोमो रिलीज झाला आहे. ...

'आश्रम'मधील पम्मी पहलवानसाठी दिग्दर्शकाला अदिती पोहणकरला करायचं नव्हतं कास्ट, पण... - Marathi News | The director didn't want to cast Aditi Pohankar as Pammi Pehlwan in 'Aashram', but... | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'आश्रम'मधील पम्मी पहलवानसाठी दिग्दर्शकाला अदिती पोहणकरला करायचं नव्हतं कास्ट, पण...

बॉबी देओल(Bobby Deol)ची बहुप्रतीक्षित सीरिज 'आश्रम' (Aashram Web Series) चा नवीन सीझन रिलीज झाला आहे. ...

प्रकाश झोसोबत मोडला संसार, बॉयफ्रेंडचही झालं निधन; सध्या काय करतीये 'ही' लोकप्रिय अभिनेत्री - Marathi News | actress-deepti-naval-tragic-life-separation-from-husband-prakash-jha-boyfriend-death-due-to-cancer-now-runs-trust | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रकाश झोसोबत मोडला संसार, बॉयफ्रेंडचही झालं निधन; सध्या काय करतीये 'ही' लोकप्रिय अभिनेत्री

Deepti naval: दिप्ती नवल यांनी बॉलिवूडचा एक काळ गाजवला. मात्र, त्यांच्या आयुष्यात अनेक चढउतार आले. त्यामुळे आज त्या कुठे आहेत? काय करतात? हे जाणून घेऊयात. ...

'गंगाजल' साठी अजय देवगण नाही तर 'हा' अभिनेता होता पहिली पसंत, सुपरहिट सिनेमाला मुकला - Marathi News | ajay devgn was not the first choice for gangajal film prakash jha offered film to akshay kumar superhit cinema of 2003 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'गंगाजल' साठी अजय देवगण नाही तर 'हा' अभिनेता होता पहिली पसंत, सुपरहिट सिनेमाला मुकला

७ कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या सिनेमाने ११ कोटींची कमाई केली होती. ...

Prakash Jha : थिएटरच्या सीटखाली १० महिन्यांची ‘ती, उंदरांनी कुरतडलेलं शरीर; प्रकाश झा अन् मुलीची हृदयस्पर्शी कहाणी! - Marathi News | Prakash Jha's incredible parenting story adopting a girl child disha | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :१० महिन्यांची ‘ती, उंदरांनी कुरतडलेलं शरीर; प्रकाश झा अन् मुलीची हृदयस्पर्शी कहाणी

Prakash Jha : प्रकाश झा बॉलिवूडचे दिग्गज दिग्दर्शक आहेत. पण सोबत एका मुलीचे सिंगल फादरही आहेत. प्रकाश झा यांना दिशा नावाची मुलगी आहे. दिशा ही त्यांची दत्तक मुलगी.   ...

Prakash Jha: 300 रुपये घेऊन घराबाहेर पडले, फुटपाथवर राहिले, उपाशी झोपले; प्रकाश झा यांचं संघर्षमय जीवन - Marathi News | happy birthday prakash jha struggle story of gangajal raajneeti film maker | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :300 रुपये घेऊन घराबाहेर पडले, फुटपाथवर राहिले, उपाशी झोपले; प्रकाश झा यांचं संघर्षमय जीवन

Happy Birthday Prakash Jha: प्रकाश झा हे बॉलीवूडमधील सर्वोत्कृष्ट आणि प्रतिभावान दिग्दर्शक-निर्माते आहेत. ते नेहमीच त्याच्या चित्रपटांमध्ये प्रयोग करत असतात. ...

Prakash Jha : स्टार्स मंडळी गुटखा विकतात अन् वेळ मिळाला की...., बॉलिवूड स्टार्सवर बरसले प्रकाश झा - Marathi News | Prakash Jha Reasons Why Bollywood Stars Getting Flopped At Box Office | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :स्टार्स मंडळी गुटखा विकतात अन् वेळ मिळाला की...., बॉलिवूड स्टार्सवर बरसले प्रकाश झा

Prakash Jha : चांगली कथा नसेल तर सिनेमे बनवू नका. पण सिनेमाचं मातेरं करू नका, अशा शब्दांत बॉलिवूडचे दिग्गज दिग्दर्शक व अभिनेते प्रकाश झा यांनी बॉलिवूडचे कान टोचले होते. आता त्यांनी पुन्हा एकदा बॉलिवूडकरांना फैलावर घेतलं आहे... ...

‘आश्रम 3’च्या सेटवर बजरंग दलाचा राडा, क्रू मेंबर्सला पाठलाग करून बेदम मारहाण, वाहनांची तोडफोड - Marathi News | ashram 3 We're Looking For Bobby Deol : Bajrang Dal Attacks Prakash Jha's Set | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘हम बॉबी देओल को ढूंढ रहे हैं’ म्हणत ‘आश्रम 3’च्या सेटवर बजरंग दलाचा राडा

Bajrang Dal attack on the set of Ashram 3 in Bhopal : प्रत्यक्षदर्शींनी ही घटना मोबाईल कॅमेऱ्यात कैद केलीय. या व्हिडिओमध्ये बजरंग दलाचे कार्यकर्ते ‘आश्रम 3’सेटवर धुमाकूळ घालताना दिसत आहेत. ...