पोस्ट ऑफिसचा उपयोग एका ठिकाणाहून दुस-या ठिकाणी पत्र पाठवण्यासाठी केला जातो. ही यंत्रणा पोस्टाच्या व्यवस्थेंतर्गत काम करते. भारतात पोस्ट ऑफिसला 1 ऑक्टोबर 1854 साली महासंचालकांच्या नेतृत्वाखाली मान्यता मिळाली. तेव्हापासून ही पोस्टाची सेवा अखंडपणे सुरू आहे. Read More
जिल्ह्यातील २६३ शाखा टपाल कार्यालयांमध्ये मंगळवारी (दि.१८) शुकशुकाट पसरला होता. सकाळी नियमितपणे ग्रामीण डाकसेवक कार्यालयांमध्ये टपालाचा बटवडा करण्यासाठी पोहोचलेच नाही. त्यामुळे जिल्ह्यातील गावपातळीवरील टपालसेवा, पोस्ट बॅँकिंगसेवा ठप्प झाली होती. ...
वाणिज्य शाखेतून पदवी घेणाऱ्या बीवायके महाविद्यालयातील तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांच्या चमूने नुकतीच शहरातील मुख्य टपाल कार्यालयाला भेट देत ‘पोस्ट बॅँकिंग’सह विविध योजना जाणून घेण्याचा प्रयत्न केला. ...
अकोला : अकोला जिल्ह्याने पोस्ट बँकेने पाच हजार खातेदार जोडण्याचा विक्रम केला असून, येत्या नवीन वर्षांपासून अकोला जिल्ह्यातील ३९९ संपर्क केंद्रात पोस्ट बँकेची घरपोच सेवा सुरू होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ...
देशात २५ हजार टपाल कर्मचाऱ्यांच्या जागा नव्याने निर्माण करण्यासह टपाल कर्मचाºयांच्या विविध मागण्यांसाठी देशभरातील टपाल कर्मचाऱ्यांच्या कृती समितीने आंदोलन छेडले आहे. ...