लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पोर्तुगाल

पोर्तुगाल, मराठी बातम्या

Portugal, Latest Marathi News

समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी... - Marathi News | 300 Year Old Shipwreck India to Portugal: So much treasure was found on an Indian ship that the pirates couldn't even take it with them; diamonds, gold, silver... | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...

300 Year Old Shipwreck India to Portugal: ३०० वर्षांपूर्वीचे खजिन्याचे जहाज सापडले, भारतातून पोर्तुगालला जात असताना झालेली लूट! ...

प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे उर्सुला वॉन डेर लेयेन आणि अँटोनियो कोस्टा कोण आहेत? - Marathi News | india republic day 2026 chief guest who is ursula von der leyen antonio costa eu officials know all about them | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे उर्सुला वॉन डेर लेयेन आणि अँटोनियो कोस्टा कोण आहेत?

India Republic Day 2026 Chief Guest Ursula Von Der Leyen and Antonio Costa: कर्तव्य पथावरील परेडमध्ये या दोन्ही जागतिक नेत्यांची उपस्थिती भारताच्या वाढत्या आंतरराष्ट्रीय महत्त्वाचे प्रतीक मानली जात आहे. ...

Cristiano Ronaldo: "मला माझ्या कुटुंबाला, मुलांना वेळ द्यायचा आहे" रोनाल्डो निवृत्तीच्या वाटेवर! - Marathi News | Cristiano Ronaldo reveals emotional retirement will come soon | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :Cristiano Ronaldo: "मला माझ्या कुटुंबाला, मुलांना वेळ द्यायचा आहे" रोनाल्डो निवृत्तीच्या वाटेवर!

Cristiano Ronaldo On Retirement: ख्रिस्तियानो रोनाल्डोने आपल्या  फुटबॉलच्या कारकिर्दीच्या समाप्तीबद्दल महत्त्वाचे विधान केले आहे. ...

अवघ्या १० दिवसांपूर्वीच गर्लफ्रेंडशी लग्न, लिवरपूलचा स्टार फुटबॉलपटू जग सोडून गेला; स्पेनमध्ये अपघात... - Marathi News | Diago Jota Accident News: Liverpool star footballer dies after marrying girlfriend just 10 days ago; dies in accident in Spain... | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :अवघ्या १० दिवसांपूर्वीच गर्लफ्रेंडशी लग्न, लिवरपूलचा स्टार फुटबॉलपटू जग सोडून गेला; स्पेनमध्ये अपघात...

Diago Jota Accidental Death: डिओगो जोटा याच्या कारला स्पेनमध्ये अपघात झाल्याचे सांगितले जात आहे. त्याच्यासोबत त्याचा भाऊ आंद्र देखील होता. तो देखील फुटबॉलर आहे. ...

युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प - Marathi News | Huge power cut causes chaos in Spain and Portugal as Madrid mayor warns people to stay put | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

Blackout in Spain Portugal Europe: सध्या यामागील कारण शोधले जात आहे. हा सायबर हल्ला असू शकतो, असे मानले जात आहे. ...

जगभरात अब्जावधी रुपयांचे दान करणारे धर्मगुरू आगा खान यांचे निधन, PM मोदींनी व्यक्त केला शोक - Marathi News | Aga Khan passes away, a religious leader who donated billions of rupees worldwide, | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जगभरात अब्जावधी रुपयांचे दान करणारे धर्मगुरू आगा खान यांचे निधन, PM मोदींनी व्यक्त केला शोक

आगा खान चवथे यांचा वारसदार कोण असेल याविषयी त्यांनी आपल्या मृत्युपत्रामध्ये उल्लेख केला आहे. त्या मृत्युपत्राचे वाचन लिस्बनमधील त्यांचे कुटुंबीय व धार्मिक नेत्यांच्या उपस्थितीत केले जाईल. ...

समुद्रात सापडला ४३५ वर्षांपासून पडून असलेला सोन्या-चांदीचा खजिना, म्हणाले २५० आणखी असे जहाज... - Marathi News | 250 sunken ship with treasure found on portugal coast | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :समुद्रात सापडला ४३५ वर्षांपासून पडून असलेला सोन्या-चांदीचा खजिना, म्हणाले २५० आणखी असे जहाज...

एका जहाजावर साधारण २२ टन सोनं आणि चांदी असेल. मॉन्टीरो यांचं मत आहे की, हा खजिना ज्याला मिळेल ती व्यक्ती जगातील सगळ्यात श्रीमंत व्यक्ती बनेल. ...

गोवा पोर्तुगीजांकडून विकत किंवा लिजवर घ्यावा! डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केली होती सूचना - Marathi News | goa should be bought or leased from the portuguese dr babasaheb ambedkar had suggested this | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोवा पोर्तुगीजांकडून विकत किंवा लिजवर घ्यावा! डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केली होती सूचना

चर्चेत सहभागी होताना आंबेडकर म्हणाले होते, मला वाटत नाही की, आम्ही पोर्तुगीजांबरोबर संघर्ष केला पाहिजे, जर त्यांना युनोमधील सदस्यांचा पाठिंबा असेल तर त्यामुळे मी दोन प्रस्ताव ठेवतो, असे म्हणून त्यांनी या दोन सूचना केल्या होत्या. ...