लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
प्रदूषण

प्रदूषण

Pollution, Latest Marathi News

चैनचंगळवादी उपभोगामुळे पृथ्वीच्या धारण क्षमतेचा अतिरेक... - Marathi News | Due to the lavish consumption of the earth's abilities ... | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :चैनचंगळवादी उपभोगामुळे पृथ्वीच्या धारण क्षमतेचा अतिरेक...

दुसऱ्या शब्दात आता एक पृथ्वी आमच्या उपभोग लालसेला पुरी पडत नाही. जसे बँकेच्या खात्यात ठेव शिल्लक नसताना अधिक रक्कम काढली तर ओव्हरड्राफ्ट होतो ...

विधिमंडळ समितीकडून प्रदूषणाचा आढावा - Marathi News |  Review of pollution from the Legislature Committee | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :विधिमंडळ समितीकडून प्रदूषणाचा आढावा

तळोजासह नवी मुंबईला भेट : सीईटीपीच्या कामकाजाविषयीही व्यक्त केली नाराजी ...

नोंद - नागरिकांच्या जीवाशी खेळ! - Marathi News | Note - Games with the lives of citizens! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :नोंद - नागरिकांच्या जीवाशी खेळ!

वायू प्रदूषणाची समस्या गांभीर्याने न घेतल्यास तिचे परिणाम आमच्या भावी पिढ्यांना भोगावे लागतील. ...

तीन हजार विद्यार्थिनींचे श्वास रोखून विद्यार्जन - Marathi News | Preventing the breath of three thousand students and teaching them | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :तीन हजार विद्यार्थिनींचे श्वास रोखून विद्यार्जन

शहराच्या हृदयस्थानी जाणाऱ्या मार्गावर असलेल्या शाळांमधील विद्यार्थिनींना श्वास रोखून विद्यार्जन करावे लागत आहे. शिवाय विद्युत कंपनीचे कर्मचारी, लहान व्यावसायिक आणि ये-जा करणाऱ्या नागरिकांचाही श्वास गुदमरत आहे. ...

पर्यावरणासंदर्भातील तक्रारी आता ई-मेलद्वारेही करता येणार - Marathi News | Environment related complaints can now be done through e-mail | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पर्यावरणासंदर्भातील तक्रारी आता ई-मेलद्वारेही करता येणार

पर्यावरणासंदर्भात असलेली कोणतीही तक्रार ई-मेलद्वारे राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणात (एनजीटी) दाखल करता येणार आहे. ...

धूलिकण, ध्वनिप्रदूषणाचा प्रश्न गंभीर - Marathi News | The question of dust, noise pollution is serious | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :धूलिकण, ध्वनिप्रदूषणाचा प्रश्न गंभीर

शांतता क्षेत्रातही गोंगाट सुरूच; वाहनांची वाढती संख्या ठरतेय डोकेदुखी ...

अाता ईमेलद्वारेसुद्धा करता येणार पर्यावरणासंदर्भातील तक्रारी - Marathi News | Environmental related complaints can be registered through email | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अाता ईमेलद्वारेसुद्धा करता येणार पर्यावरणासंदर्भातील तक्रारी

पर्यावरणासंदर्भातील तक्रारी नागरिकांना अाता ईमेलद्वारे सुद्धा लवकरच करता येणार अाहेत. ...

फ्रिडन फार्मामुळे आरोग्य धोक्यात - Marathi News | Health hazard by Friedon Pharma | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :फ्रिडन फार्मामुळे आरोग्य धोक्यात

फ्रिडन फार्मासिटीकल या कंपनीने आपल्या उत्पादनाचे प्रदूषित पाणी थेट शेजारच्या नाल्यात सोडल्याची बाब समोर आली असून परिसरातील विहिरी, बोअरवेल आदी पाण्याचे स्त्रोत त्यामुळे प्रदूषित झाले आहेत ...