लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राजकारण

राजकारण

Politics, Latest Marathi News

अमरावती महापालिका सार्वत्रिक निवडणुकीत १६१ जणांची माघार, ६६१ उमेदवार रिंगणात - Marathi News | 161 people withdraw from Amravati Municipal Corporation general elections, 661 candidates in fray | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावती महापालिका सार्वत्रिक निवडणुकीत १६१ जणांची माघार, ६६१ उमेदवार रिंगणात

Amravati : २२ प्रभागांत ८७ सदस्यांची होणार निवड; आज चिन्हाचे होणार वाटप ...

Nashik Municipal Election 2026 : बडगुजरांची व्यूहरचना यशस्वी; दोन प्रतिस्पर्ध्याची केली कोंडी, 'अशी' होणार लढत - Marathi News | Nashik Municipal Election 2026 Badgujar's strategy is successful the fight will be like this in nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बडगुजरांची व्यूहरचना यशस्वी; दोन प्रतिस्पर्ध्याची केली कोंडी, 'अशी' होणार लढत

Nashik Municipal Election 2026 : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्तक्षेपानंतर सिडकोतील प्रभाग २५ क मधून हर्षा बडगुजर यांनी तर दीपक बडगुजर यांनी २५ ड मधून माघार घेतली. ...

Nashik Municipal Election 2026 : धावपळ, उत्कंठा अन् रंगलेले माघारी नाट्य! अपक्षांच्या मनधरणीसाठी मोठी कसरत - Marathi News | Nashik Municipal Election 2026 last day high voltage drama politics in nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :धावपळ, उत्कंठा अन् रंगलेले माघारी नाट्य! अपक्षांच्या मनधरणीसाठी मोठी कसरत

Nashik Municipal Election 2026 : महानगरपालिका निवडणुकीत माघार घेण्याच्या अंतिम मुदतीत सर्वच प्रभागात राजकीय ड्रामा दिसून आला. ...

Social Viral: युती-आघाड्यांतील खिचडी कोणाची, डाळ कोणाची आणि शिजवली कोणी, हेच कळेना! - Marathi News | It is not known whose khichdi is in the alliances, whose dal is in the alliances, and who cooked it! | Latest pune News at Lokmat.com

पुणे :युती-आघाड्यांतील खिचडी कोणाची, डाळ कोणाची आणि शिजवली कोणी, हेच कळेना!

दिसायला सगळे जोडलेले; पण फ्यूज कधी उडेल सांगता येत नाही!’ तर काहींनी ‘ओव्हरलोड झाले की शॉर्टसर्किट अटळ’ असा अर्थपूर्ण इशारा देखील दिला आहे ...

Nashik Municipal Election 2026 : गटबाजीच्या खेळात प्रभाग २५ मध्ये दोन ठिकाणी कमळ कोमेजले, असे का घडले? - Marathi News | Nashik Municipal Election 2026 Why did the lotus wither in two places in Ward 25 in the game of factionalism | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गटबाजीच्या खेळात प्रभाग २५ मध्ये दोन ठिकाणी कमळ कोमेजले, असे का घडले?

Nashik Municipal Election 2026 : महापालिका निवडणुकीत भाजपत गटबाजीमुळे अक्षरशः चिखल झाला असून, प्रभाग क्रमांक २५ मध्ये दोन कमळ असेच रुतल्याने तेथे पक्षाचे अधिकृत उमेदवार असूनही त्यांना पक्ष चिन्ह मिळाले नाही. ...

Nashik Municipal Election 2026 : नाशिकमध्ये हाय व्होल्टेज ड्रामा! उमेदवाराने माघार घेऊ नये यासाठी समर्थकांनीच कोंडले - Marathi News | Nashik Municipal Election 2026 High voltage drama in Nashik Supporters lock bjp dnyaneshwar kakad | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकमध्ये हाय व्होल्टेज ड्रामा! उमेदवाराने माघार घेऊ नये यासाठी समर्थकांनीच कोंडले

Nashik Municipal Election 2026 : पंचवटी विभागातील प्रभाग क्रमांक ६ मध्ये भाजपचे बंडखोर ज्ञानेश्वर काकड तसेच त्यांची पत्नी सुनीता यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. ...

Mithun Chakraborty : "जोपर्यंत माझ्या शरीरात रक्ताचा शेवटचा थेंब..."; मिथुन चक्रवर्ती कडाडले, ममता बॅनर्जींवर गंभीर आरोप - Marathi News | bjp leade Mithun Chakraborty west bengal west Bangladesh Mamata Banerjee | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"जोपर्यंत माझ्या शरीरात रक्ताचा शेवटचा थेंब..."; मिथुन चक्रवर्ती कडाडले, ममता बॅनर्जींवर आरोप

Mithun Chakraborty And Mamata Banerjee : भाजपाचे नेते आणि अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांनी पश्चिम बंगाल सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ...

PMC Election 2026: गोल्ड मेडलिस्ट, उद्योगपती ते पुण्यातील सर्वाधिक श्रीमंत उमेदवार; भाजपचे सुरेंद्र पठारे पुन्हा चर्चेत - Marathi News | PMC Election 2026 Gold medalist industrialist to richest candidate in Pune BJP's Surendra Pathare in the news again | Latest pune News at Lokmat.com

पुणे :PMC Election 2026: गोल्ड मेडलिस्ट, उद्योगपती ते पुण्यातील सर्वाधिक श्रीमंत उमेदवार; भाजपचे सुरेंद्र पठारे पुन्हा चर्चेत

PMC Election 2026 निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांच्या कुटुंबाची एकूण मालमत्ता २७१ कोटी ८५ लाख २१ हजार ८७७ रुपये आहे ...