लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राजकारण

राजकारण, मराठी बातम्या

Politics, Latest Marathi News

PMC Election 2026: २,७०३ निवडणुकीच्या रिंगणात; पुण्यात १७४ अर्ज बाद, आक्षेप घेतलेल्या उमेदवारांनाही दिलासा - Marathi News | 2,703 in the fray; 174 applications rejected in Pune, relief also given to candidates who objected | Latest pune News at Lokmat.com

पुणे :२,७०३ निवडणुकीच्या रिंगणात; पुण्यात १७४ अर्ज बाद, आक्षेप घेतलेल्या उमेदवारांनाही दिलासा

निवडणुकीसाठी आघाडी आणि युतीमध्ये जागा वाटपाचा गोंधळ उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशीही सुरूच होता ...

निवडणूक प्रक्रिया सुरळीत आणि काटेकोर पद्धतीने पार पाडण्यासाठी सर्वांनी तत्पर राहा - Marathi News | vasai virar municipal election 2026 everyone should be ready to carry out the election process smoothly and strictly | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :निवडणूक प्रक्रिया सुरळीत आणि काटेकोर पद्धतीने पार पाडण्यासाठी सर्वांनी तत्पर राहा

मुख्य निवडणूक निरीक्षकांनी वसई-विरार महापालिका निवडणूक तयारीबाबत केली पाहणी ...

प्रचार साहित्यावर नाव अन् संख्या नसेल तर उमेदवारांवर कारवाई - Marathi News | mira bhayandar municipal election 2026 action against candidates if their names and numbers are not on the campaign material | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :प्रचार साहित्यावर नाव अन् संख्या नसेल तर उमेदवारांवर कारवाई

उमेदवारी बाद होणे किंवा निवडून आल्यावरही पद रद्द होण्याची आयोगाकडून कार्यवाई होणार ...

तिसऱ्या जिल्ह्याच्या घोषणेमुळे रवींचे स्वप्न साकार: ढवळीकर - Marathi News | ravi naik dream comes true with the announcement of the third district said deepak dhavalikar | Latest goa News at Lokmat.com

गोवा :तिसऱ्या जिल्ह्याच्या घोषणेमुळे रवींचे स्वप्न साकार: ढवळीकर

सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय : आता विकासकामांना मिळणार चालना ...

११५ गावांचा तिसरा कुशावती जिल्हा; अधिसूचना जारी - Marathi News | third kushavati district of 115 villages notification issued | Latest goa News at Lokmat.com

गोवा :११५ गावांचा तिसरा कुशावती जिल्हा; अधिसूचना जारी

वारसा, संस्कृती, पर्यावरणासह कुशावती परंपरेचे प्रतीक बनण्याचा मुख्यमंत्र्यांना विश्वास ...

मीरारोड मध्ये नाराज माजी भाजपा नगरसेवकाने उभे केले अपक्षांचे पॅनल  - Marathi News | Disgruntled former BJP corporator sets up panel of independents in Mira Road | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :मीरारोड मध्ये नाराज माजी भाजपा नगरसेवकाने उभे केले अपक्षांचे पॅनल 

मीरारोडच्या प्रभाग १८ परिसरात भाजपाचे दौलत गजरे, विजय राय, नीला सोन्स व विविता नाईक हे चौघे नगरसेवक २०१७ साली निवडून आले होते. ...

Sanjay Raut: "आज मध्यरात्री १२ वाजता बॉम्बस्फोट होणार!" राऊतांच्या बंगल्याबाहेरील कारवर खळबळजनक मजकूर - Marathi News | Mumbai Police and Bomb Squad Rush to Sanjay Raut’s Nahur Residence After Written Bomb Threat on Vehicle. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"आज मध्यरात्री १२ वाजता बॉम्बस्फोट होणार!" राऊतांच्या बंगल्याबाहेरील कारवर खळबळजनक मजकूर

Sanjay Raut News: उद्धव सेनेचे खासदार संजय राऊत यांच्या नाहूर येथील 'मैत्री' या बंगल्याबाहेर एका कारवर 'आज रात्री १२ वाजता बॉम्बस्फोट होणार', असा मजकूर लिहिण्यात आल्याने एकच खळबळ माजली. ...

PMC Election 2026: शिवसेनेचा अंतर्गत वाद; उमेदवाराने चक्क एबी फॉर्मच खाऊन टाकला, पुण्यातील खळबळजनक घटना - Marathi News | PMC Election 2026 Shiv Sena internal dispute; Candidate eats AB form, sensational incident in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :PMC Election 2026: शिवसेनेचा अंतर्गत वाद; उमेदवाराने चक्क एबी फॉर्मच खाऊन टाकला, पुण्यातील खळबळजनक घटना

PMC Election 2026 एकाच प्रभागात दोघांना AB फॉर्म दिल्याने मोठा गोंधळ निर्माण झाला. त्यावेळी एका उमेदवाराने दुसऱ्याचा फॉर्म हिसकावून घेऊन तो फाडून गिळून टाकला ...