मुंबई - महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हुतात्मा चौक येथे केलं अभिवादन जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्... ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये सोन्याच्या दराबाबत वर्ल्ड बँकेची मोठी भविष्यवाणी! २०२६ मध्ये अमाप वाढणार, पण २०२७ मध्ये धडाधड... मोठा ट्विस्ट...! 'ॲक्सिस माय इंडिया'कडून पश्चिम बंगालचा एक्झिट पोल जाहीर करण्यास नकार, अंदाजच येईना... पश्चिम बंगालमध्ये भल्या भल्यांना कोडे सुटेना! ५१ लाख मतदार घटले तरी ३० लाख मते वाढली; ९३% मतदानाचा रेकॉर्ड कोणाचे टेन्शन वाढवणार? खिशात कांदा ठेवल्याने खरोखरच 'उष्णता' लागत नाही का? जाणून घ्या उन्हाळ्यातील या सर्वात मोठ्या दाव्यामागचं वास्तव! “आम्ही वकील केला नाही, जामीनही नाही, जास्त त्रास दिला तर...”; सोनम रघुवंशीच्या भावाची धमकी सराफा बाजारात सोन्याचा दर किती? दागिने बनवायचे तर..., सोन्या-चांदीच्या किमतींत पुन्हा उसळी... ९० च्या दशकातील सर्वात सुंदर अभिनेत्री! जिच्या नावाने भारताने पाकिस्तानवर डागलेली मिसाईल भीषण अपघात! "जागाच नव्हती, मजुरांना अक्षरशः कोंबून भरलं"; १६ मजुरांचा मृत्यू; २५ जण जखमी अमेरिकन सैन्याची माघार? जगातील सर्वात मोठी युद्धनौका USS जेराल्ड आर फोर्ड परतीच्या प्रवासाला लागली West Bengal Election : धक्का दिल्याने वृद्धाचा मृत्यू, जिवंत मतदाराला ठरवलं 'मृत'; TMC कार्यकर्त्याचं डोकं फोडलं, दात पाडले दिल्ली-मुंबई महामार्गावर भीषण अपघात, धावत्या गाडीला लागली आग, ५ जणांचा मृत्यू
राजकारण, मराठी बातम्या FOLLOW Politics, Latest Marathi News
मंत्री विश्वजीत यांनी तर आम्ही दोघेही भाजपचे नेते संघटीत व एक आहोत, असे नमूद करत आमदार जीत आरोलकर यांनाही आश्चर्यचकित केले. ...
आमदार जीत आरोलकर यांच्यासह पेडणेतील शैक्षणिक संस्थांना भेट : समस्या जाणल्या ...
Ajit Pawar Death: महाराष्ट्राचे कर्तबगार नेते अजितदादा यांना आपण गमावले आहे. त्यांच्या केवळ आठवणी उरल्या आहेत. याआधीही अनेक महत्त्वाच्या लोकांना आपण विमान अपघातात गमावले आहे. आता अजितदादा गेले. अशा अपघातांतून तरी आपण धडे घेणार का? ...
अजित पवारांच्या अपघाती मृत्युने सगळ्यांनाच धक्का बसला. अजित पवारांच्या कार्याबद्दल बोलताना काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी त्यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा दिला. ...
राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलिनीकरणाचा मुद्दा अजित पवार यांच्या निधनानंतर प्रामुख्याने केंद्रस्थानी आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते विलिनीकरणाची चर्चा फेटाळून लावत आहेत. त्यातच आता भुजबळांनी एक विधान केले. ...
PCMC Mayor उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या निधनानंतर पार पडणाऱ्या पिंपरी-चिंचवड महापौर निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवार देणार नाही ...
TMC Mamata Banerjee : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दिल्लीत पाऊल ठेवताच केंद्र सरकार आणि दिल्ली पोलिसांवर जोरदार निशाणा साधला आहे. ...
लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी वाढत्या प्रदूषणावरून केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. ...