लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राजकारण

राजकारण, मराठी बातम्या

Politics, Latest Marathi News

सातारा पालिकेचा रणसंग्राम आता निर्णायक वळणावर, दोन्ही राजांचा नगराध्यक्षपदावर दावा  - Marathi News | MP Udayanraje Bhosale and Minister Shivendrasinghraje Bhosale put their reputations on the line for the post of Mayor of Satara Municipality | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा पालिकेचा रणसंग्राम आता निर्णायक वळणावर, दोन्ही राजांचा नगराध्यक्षपदावर दावा 

Local Body Election: आज खुलणार नावांचा लखोटा, कोणाच्या नावावर ‘राजमुद्रा’? ...

MLA Disqualification Case: 'आमदारांचं प्रकरण दोन आठवड्यात निकाली काढा, नाहीतर...'; सर्वोच्च न्यायालय विधानसभा अध्यक्षांवर संतापले - Marathi News | MLA Disqualification Case: 'Resolve the MLA's case within two weeks, otherwise...'; Supreme Court gets angry with the Assembly Speaker | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'आमदारांचं प्रकरण दोन आठवड्यात निकाली काढा, नाहीतर...'; सर्वोच्च न्यायालय विधानसभा अध्यक्षांवर संताप

MLA Disqualification Case Telangana: तेलंगणा दहा आमदारांच्या अपात्रता प्रकरणाची दोन आठवड्यात सुनावणी घेऊन निकाल देण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले. सरन्यायाधीश बी.आर. गवई यांच्या खंठपीठाने विधानसभा अध्यक्षांच्या भूमिकेवर संताप व्यक्त केला. ...

"माझं ६ नंबरचं मत भाजपाच्या २ नंबरला...", पराभवानंतर पुष्पम प्रिया यांचा EVM वर गंभीर आरोप - Marathi News | bihar election result 2025 darbhanga evm tampering Pushpam Priya claims bihar vote transfer to bjp | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"माझं ६ नंबरचं मत भाजपाच्या २ नंबरला...", पराभवानंतर पुष्पम प्रिया यांचा EVM वर गंभीर आरोप

Pushpam Priya Choudhary : पुष्पम प्रिया चौधरी यांनी दरभंगा विधानसभा मतदारसंघात ईव्हीएममध्ये बिघाड झाल्याचा गंभीर आरोप केला. ...

Rohini Acharya : "कुटुंबात एक विषारी माणूस..."; लालू प्रसाद यादवांची लेक रोहिणी आचार्य यांची आणखी एक पोस्ट - Marathi News | lalu yadav daughter rohini acharya again posted an emotional post on poisonous person in family | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"कुटुंबात एक विषारी माणूस..."; लालू प्रसाद यादवांची लेक रोहिणी आचार्य यांची आणखी एक पोस्ट

Rohini Acharya And Lalu Prasad Yadav : बिहार निवडणुकीतील निकालानंतर लालू प्रसाद यादव यांच्या कुटुंबातील वाद समोर आले आहेत. याच दरम्यान रोहिणी आचार्य यांनी पुन्हा एकदा विषारी व्यक्ती असं म्हणत भावुक स्टोरी शेअर केली. ...

मुंबईत काडीमोड, कोल्हापुरात घट्ट जोड; महाविकास आघाडीचे पालिकांचे जागा वाटप - Marathi News | Congress breaks friendship with Uddhav Sena in Mumbai Municipal Corporation elections, but Mahavikas Aghadi will remain united in Kolhapur district | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :मुंबईत काडीमोड, कोल्हापुरात घट्ट जोड; महाविकास आघाडीचे पालिकांचे जागा वाटप

‘मनसे’ला सोबत घेणार?; जिल्हा परिषद, पंचायत समित्यांची व्यूहरचना तयार ...

रस्ते सुरक्षेवर कायमस्वरूपी तोडगा काढावा लागेल;ज्यामुळे अपघातांची संख्या शून्य होईल - सुप्रिया सुळे - Marathi News | A permanent solution to road safety will have to be found; which will reduce the number of accidents to zero - Supriya Sule | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रस्ते सुरक्षेवर कायमस्वरूपी तोडगा काढावा लागेल;ज्यामुळे अपघातांची संख्या शून्य होईल - सुप्रिया सुळे

पर्यायी रस्त्यांची योजना विचाराधीन असून, रिंग रोड हादेखील एक उपाय आहे. ३ हजार ५०० कोटी रुपयांचा नवीन एलिव्हेटेड रोड तयार करण्यात येणार आहे ...

कोल्हापूर जिल्ह्यात नगरपालिका, नगरपंचायतींसाठी ५०४ अर्ज दाखल, आज शेवटचा दिवस - Marathi News | 504 applications filed for 13 municipalities and nagar panchayats in Kolhapur district | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर जिल्ह्यात नगरपालिका, नगरपंचायतींसाठी ५०४ अर्ज दाखल, आज शेवटचा दिवस

Local Body Election: एकमेकांचा राजकीय हिशेब चुकता करण्यासाठी माघारीपर्यंत अनेक उलाढाली होणार ...

Lalu Yadav: राजदच्या पराभवानंतर लालू यांच्या घरात फूट; मुलींनी सोडले घर, तेजस्वी यादव यांच्यावर आरोप - Marathi News | Lalu Yadav Family Implodes: Daughter Rohini Acharya Alleges Abuse, Claims She Was Shamed for Donating Kidney | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Lalu Yadav: राजदच्या पराभवानंतर लालू यांच्या घरात फूट; मुलींनी सोडले घर, तेजस्वी यादव यांच्यावर आरोप

Bihar Election: बिहार विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय जनता दलाचा दारुण पराभव झाल्यानंतर लालू प्रसाद यादव यांच्या कुटुंबात वादळ निर्माण झाले. ...