लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पोलिस

पोलिस

Police, Latest Marathi News

Satara: शिवथरच्या विवाहितेचा खून अनैतिक संबंधातून, पळून जाण्यास नकार दिल्याने चिडून गळा चिरला; प्रियकराला अटक - Marathi News | Married woman from Shivthar murdered due to immoral relationship, Boyfriend arrested | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara: शिवथरच्या विवाहितेचा खून अनैतिक संबंधातून, पळून जाण्यास नकार दिल्याने चिडून गळा चिरला; प्रियकराला अटक

मुलगा आईविना पोरका, सातारा तालुका पोलिसांची पुण्यात कारवाई ...

खाकीतली ताकद, अमेरिकेत विजय! वर्ल्ड पोलिस ॲण्ड फायर स्पर्धेत रवींद्र साळवेंना सुवर्ण - Marathi News | Chhatrapati Sambhajinagar's head constable Ravindra Salve wins gold at World Police and Fire Championship in America | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :खाकीतली ताकद, अमेरिकेत विजय! वर्ल्ड पोलिस ॲण्ड फायर स्पर्धेत रवींद्र साळवेंना सुवर्ण

छत्रपती संभाजीनगरच्या रवींद्र साळवे यांनी अमेरिकेत फडकावला तिरंगा; जिंकले सुवर्ण व कांस्य ...

Sangli Crime: व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिल्याने दहावीतील मुलीने संपविले जीवन; चार तरुणांवर गुन्हा, दोघांना अटक - Marathi News | A 10th class girl ended her life after threatening to make the video viral A different twist to the case in Atpadi taluka sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli Crime: व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिल्याने दहावीतील मुलीने संपविले जीवन; चार तरुणांवर गुन्हा, दोघांना अटक

Sangli Suicide: प्रकरणाला वेगळे वळण   ...

ड्रीम ११, रमी ॲपमध्ये पैसे बुडाले; कर्ज फेडण्यासाठी बीडमध्ये सहायक फौजदार बनला चोर - Marathi News | Beed Crime: Money lost in Dream 11, Rummy app; Assistant police inspector becomes Thief to pay off debt | Latest beed News at Lokmat.com

बीड :ड्रीम ११, रमी ॲपमध्ये पैसे बुडाले; कर्ज फेडण्यासाठी बीडमध्ये सहायक फौजदार बनला चोर

पोलिसच चोर! सहायक फौजदारानेच चोरल्या ७ दुचाकी आणि ५८ बॅटऱ्या ...

खळबळजनक! प्रायव्हेट व्हिडीओ दाखवून ३ कोटी उकळले अन् धमकावलं, CA ने आयुष्य संपवलं - Marathi News | mumbai chartered accountant raj leela more end life after blackmailed by private video | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :खळबळजनक! प्रायव्हेट व्हिडीओ दाखवून ३ कोटी उकळले अन् धमकावलं, CA ने आयुष्य संपवलं

सीए असलेल्या तरुणाला धमकावून त्याच्याकडून तब्बल ३ कोटी उकळण्यात आले. ...

'मी बाटलीतून आणलेले पाणी प्यायले नाहीस तर..! पुण्यात १९ वर्षीय विवाहितेवर धर्मांतरासाठी दबाव - Marathi News | 'If you don't drink the water I brought from the bottle 19-year-old married woman pressured to convert religion in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'मी बाटलीतून आणलेले पाणी प्यायले नाहीस तर..! पुण्यात १९ वर्षीय विवाहितेवर धर्मांतरासाठी दबाव

’मी बाटलीतून आणलेले पाणी प्यायले नाहीस', जर तू धर्म स्वीकारला नाहीस तर तुझ्याविरुद्ध पोलिसात खोटी तक्रार दाखल केली जाईल, अशी धमकी दिली  ...

आपण पीएसआय; पत्नीला कॅन्सर, खोटे सांगून पोलिसाकडूनच साडेसतरा लाखांची फसवणूक - Marathi News | You are a PSI; you lied to your wife about having cancer and got cheated of 17.5 lakhs by the police. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आपण पीएसआय; पत्नीला कॅन्सर, खोटे सांगून पोलिसाकडूनच साडेसतरा लाखांची फसवणूक

मुलगी एमबीबीएस शिक्षण घेत असून आपल्या पत्नीला कॅन्सर असल्याचे खोटे सांगून सराफाचा विश्वास संपादन केला ...

अरे देवा! ज्या सावत्र आईचा आशीर्वाद घ्यायचा, तिच्यासोबत पळाला अल्पवयीन मुलगा; केलं लग्न - Marathi News | boy elopes with stepmother court marriage haryana | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अरे देवा! ज्या सावत्र आईचा आशीर्वाद घ्यायचा, तिच्यासोबत पळाला अल्पवयीन मुलगा; केलं लग्न

एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मुलगा त्याच्या ४० वर्षीय सावत्र आईसोबत पळून गेला. ...