लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पोलिस

पोलिस

Police, Latest Marathi News

ज्या सुटकेसवर बसून रील बनवलं, त्यातच तिला भरून नदीत फेकलं; लव्हस्टोरीचा भयंकर शेवट - Marathi News | kanpur akanksha lover dumped her body in the same suitcase where she had made reel | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ज्या सुटकेसवर बसून रील बनवलं, त्यातच तिला भरून नदीत फेकलं; लव्हस्टोरीचा भयंकर शेवट

प्रेम प्रकरणामुळे जीव गमावलेल्या आकांक्षाने ज्या सुटकेसवर बसून रील बनवलं, त्याच सुटकेसमध्ये तिचा मृतदेह भरून बॉयफ्रेंड सूरजने तो यमुना नदीत फेकून दिल्याची धक्कादायक घटना समोर आली. ...

Chadchan Bank robbery in Karnataka: दरोडेखोर रोकड, दागिने सोडून पळाले, ग्रामस्थांनी पळवले, अन्.. - Marathi News | Villagers of Huljanti unwittingly became sharecroppers of the loot from the bank robbery in Chadchan Karnataka | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Chadchan Bank robbery in Karnataka: दरोडेखोर रोकड, दागिने सोडून पळाले, ग्रामस्थांनी पळवले, अन्..

पोलिसांच्या शोधमोहिमेने झोपा उडाल्या, अपघातग्रस्त गाडीतील संपत्तीच्या मागे धावल्याचा परिणाम ...

नेपाळ, फ्रान्सनंतर आता फिलिपिन्समध्येही भडका! लोक रस्त्यावर; धुमश्चक्रीत ९५ पोलीस जखमी, २१६ जणांना अटक - Marathi News | After Nepal and France, now there is a riot in the Philippines too People are on the streets, 95 police officers injured in the clashes, 216 people arrested | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :नेपाळ, फ्रान्सनंतर आता फिलिपिन्समध्येही भडका! लोक रस्त्यावर; धुमश्चक्रीत ९५ पोलीस जखमी, २१६ जणांना अटक

...मात्र नंतर, परिस्थिती बिघडली आणि आंदोलक व पोलीस यांच्यात हिंसक चकमकी झाल्या. ज्यात तब्बल ९५ पोलीस कर्मचारी जखमी झाली. यानंतर अनेकांची धरपकड करण्यात आली. ...

५० पेक्षा जास्त गुन्हे असलेल्या सराईताला अटक; गुन्हे शाखेच्या युनीट दोनने नाशिकमधून केले जेरबंद - Marathi News | Saraita with more than 50 criminal cases arrested; Crime Branch Unit 2 made the arrest from Nashik | Latest pune News at Lokmat.com

पुणे :५० पेक्षा जास्त गुन्हे असलेल्या सराईताला अटक; गुन्हे शाखेच्या युनीट दोनने नाशिकमधून केले जेरबंद

कोरेगाव पार्कमध्ये कार्यालयातील घरफोडीत पसार झालेल्या सराईताला गुन्हे शाखेच्या युनीट दोनने नाशिकमधून अटक केली ...

Ratnagiri: चार्जरच्या कारणावरून घरी बोलावून मुलीचा विनयभंग, शिक्षकासह दहा जणांवर गुन्हा दाखल - Marathi News | A shocking case of a minor girl being molested after school by calling her home over a mobile charger has come to light in Mandangad taluka | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :Ratnagiri: चार्जरच्या कारणावरून घरी बोलावून मुलीचा विनयभंग, शिक्षकासह दहा जणांवर गुन्हा दाखल

तक्रार दाखल हाेताच खळबळ ...

खळबळजनक! बंद फ्लॅटमध्ये ३ दिवसांपासून पडून होता आईचा मृतदेह, शेजारी बसलेला मुलगा - Marathi News | woman body found in flat son also inside room jamia nagar delhi police investigates matter | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :खळबळजनक! बंद फ्लॅटमध्ये ३ दिवसांपासून पडून होता आईचा मृतदेह, शेजारी बसलेला मुलगा

घरातून कोणताही आवाज न आल्याने शेजाऱ्यांनी तक्रार केली तेव्हा संपूर्ण प्रकरण उघडकीस आलं. ...

सांगलीत पैशाच्या वादातून गुंड छोट्या बाबरवर कोयत्याने हल्ला, पाचजणांवर गुन्हा  - Marathi News | Gangster Chota Babar attacked with a crowbar over a money dispute in Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीत पैशाच्या वादातून गुंड छोट्या बाबरवर कोयत्याने हल्ला, पाचजणांवर गुन्हा 

परस्परविरोधी फिर्याद दाखल ...

पत्नीच्या आणि सासूच्या त्रासामुळे तरुणाने उचलले टोकाचे पाऊल - Marathi News | Young man takes extreme step due to wife and mother-in-law's troubles | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पत्नीच्या आणि सासूच्या त्रासामुळे तरुणाने उचलले टोकाचे पाऊल

विवाहानंतर पत्नी आणि सासूने तरुणाला आई-वडिलांपासून वेगळे राहण्यासाठी त्याच्यावर दबाब आणला होता ...