"राहुल गांधींना महिला विषयावर बोलण्याचा अधिकारच नाही", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची टीका Video - रीलसाठी पाण्याच्या टाकीवर चढले, शिडी तुटल्याने १६ तास अडकले; एकाचा मृत्यू, २ जखमी "नराधमाला भरचौकात फाशी दिली पाहिजे, पण...";मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं राजकारण तापलं! "भाजपा ५००-७०० मतांनी पुढे असेल तर..."; ममता बॅनर्जींचे कार्यकर्त्यांना आदेश Delhi Vivek Vihar Fire : Video - दिल्लीत भीषण अग्नितांडव! "...तर लोकांचा जीव वाचला असता"; प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार नागपूर जिल्ह्यातील धामणगाव येथे भीषण आग, अनेक घरे जळून खाक; अग्निशमन दलाची वाहने घटनास्थळी दाखल पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर... राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल '४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर... जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते... Video व्हायरल...! पापा की परी गटारीच्या झाकणावरून उडाली...! स्कुटरवरून सुस्साट आलेली, SUV ला ओव्हरटेक मारायला गेली... तुमच्या मोबाईलवरही जोरात सायरन वाजला? घाबरू नका, सरकारकडून आलेल्या 'त्या' मेसेजमागचे कारण वाचा एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ... मॉडेल्स दुबईला जाऊन येतात, मुंबईत अलिशान फ्लॅट, कार घेतात; तिकडे काय चालते? मोठा दावा... सोलापूर : काैटुंबिक वादातून दिराने भावजय व दोन पुतण्यांचा केला खून; साेलापूर शहराजवळील घटना पाकिस्तानकडून भारतात वारे वाहण्यास सुरुवात होणार; उत्तर भारतासह महाराष्ट्रात हवामान बदलणार
Police, Latest Marathi News
Cough Syrup : छिंदवाडातील उमरेठ येथील हेतांश सोनीचाही कफ सिरपमुळे मृत्यू झाला. हेतांशची शेवटची इच्छा देखील पूर्ण होऊ शकली नाही. ...
प्रेमसंबंधांना घरच्यांचा विरोध झाल्याने एका जोडप्याने लातूरात आपली जीवनयात्रा संपवली. ...
एका गर्भवती महिलेची माजी लिव्ह-इन पार्टनरने भर रस्त्यात चाकूने वार करून हत्या केली. महिलेची हत्या केल्यानंतर आरोपीने तिच्या पतीवरही चाकूने हल्ला केला. ...
सोलापुरात एका शेतकऱ्याच्या आत्महत्येप्रकरणी एका विवाहितेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
एक वृद्ध महिला धर्मवती आणि त्यांचा नातू हापूरच्या रस्त्याच्या कडेला मातीच्या पणत्या विकताना दिसले. पण दुपार झाली तरी त्यांची एकही पणती विकली गेली नाही. ...
Kritika Reddy : बंगळुरूतील डॉ. कृतिका रेड्डी घटनेने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. कृतिका स्किन स्पेशालिस्ट होती आणि तिचा पती महेंद्र रेड्डी जनरल सर्जन होता. ...
मध्य प्रदेशात तीन मित्रांनी मिळून त्यांच्याच एका मित्राची निघृणपणे हत्या केली. ...
Nashik Crime: पोलिसांनी तुषार गायकवाड ऊर्फ चिक्या, ओमकार शेलार, सौरभ, कुलदीप या चौघांवर मारहाण व ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. ...