लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पोलिस

पोलिस

Police, Latest Marathi News

आचारसंहिता लागताच कोल्हापूर जिल्ह्यातील दोन हजार गुन्हेगार रडारवर, सोशल मीडियावर नजर - Marathi News | As soon as the election code of conduct comes into effect, the police have started preventive measures against two thousand criminals in Kolhapur district | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :आचारसंहिता लागताच कोल्हापूर जिल्ह्यातील दोन हजार गुन्हेगार रडारवर, सोशल मीडियावर नजर

विधानसभा निवडणुकीत ६७५ जणांवर कारवाई ...

पती दारू पिऊन घरी आला; पत्नी आणि मुलासोबत केले भांडण, मारहाणीत पतीचा मृत्यू - Marathi News | Husband came home drunk had a fight with wife and son died in the beating | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पती दारू पिऊन घरी आला; पत्नी आणि मुलासोबत केले भांडण, मारहाणीत पतीचा मृत्यू

कीटकनाशक औषध प्यायल्याने मृत्यू झाल्याचे पत्नी आणि मुलाने पोलिसांना सांगितले होते, सखोल तपास केल्यावर पोलिसांनी हा गुन्हा उघडकीस आणला ...

तीन कोटींचे निकोटीनयुक्त हुक्का फ्लेवर्स जप्त; मुंबई गुन्हे शाखेची उमरखाडीच्या गोदामात धाड - Marathi News | Nicotine-laden hookah flavors worth Rs 3 crore seized Mumbai Crime Branch raids Umar Khadi warehouse | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तीन कोटींचे निकोटीनयुक्त हुक्का फ्लेवर्स जप्त; मुंबई गुन्हे शाखेची उमरखाडीच्या गोदामात धाड

एकूण १,८३१ बॉक्स जप्त करण्यात आले ...

Sangli Crime: पैसे देण्याच्या बहाण्याने मळ्यात बोलावले, महिलेचा गळा दाबून खून केला; मृतदेह दुचाकीसह कृष्णा नदीत फेकला - Marathi News | Woman murdered body thrown into Krishna river along with bike in Sangli accused arrested | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli Crime: महिलेचा खून करून मृतदेह दुचाकीसह कृष्णा नदीत फेकला, आरोपीस अटक

बोरगाव येथील घटना, मृतदेहाचा शोध सुरू ...

खळबळजनक! कर्ज घेतलं, हुंड्याची प्रत्येक मागणी पूर्ण, तरी...; लेकीचा मृतदेह पाहून बापाचा टाहो - Marathi News | banda murder for dowry woman body found in in laws home | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :खळबळजनक! कर्ज घेतलं, हुंड्याची प्रत्येक मागणी पूर्ण, तरी...; लेकीचा मृतदेह पाहून बापाचा टाहो

मुलीच्या मृत्यूची माहिती मिळताच कुटुंब हादरून गेलं. ...

प्रियकराने केली शिवीगाळ, वडिलांचा अपमान सहन न झालेल्या २० वर्षीय मुलीने उचललं टोकाचं पाऊल - Marathi News | 20 year old college student ended her life four people including boyfriend arrested two absconding | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :प्रियकराने केली शिवीगाळ, वडिलांचा अपमान सहन न झालेल्या २० वर्षीय मुलीने उचललं टोकाचं पाऊल

संबंधित प्रकरणात चौघांना अटक तर दोघे फरार ...

पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू - Marathi News | pakistan zindabad slogans incidents in baga hadfade goa 9 detained police start investigation | Latest goa News at Lokmat.com

गोवा :पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू

सायबर विभागाच्या मदतीने या प्रकरणाची कसून चौकशी केली जात आहे. ...

धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका - Marathi News | Two people died due to bullets placed to prevent wheat from getting insects, don't make this mistake | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका

मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरमधून एक धक्कादायक घटना समोर आली. आपल्या घरी ठेवलेले धान्य खराब होऊ नये यासाठी काही उपाययोजना करतो. यामध्ये काही गोळ्या आणि पावरडचा वापर करतो. पण या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू झाल्याचे समोर आले. ...