लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पोलिस

पोलिस

Police, Latest Marathi News

मतदानाआधी राडा! साताऱ्यात शरद पवारांच्या पदाधिकाऱ्यावर हल्ला, भाजपा उमदेवाराच्या भावाने केली मारहाण - Marathi News | Ruckus before voting! Sharad Pawar's office bearer attacked in Satara, BJP candidate's brother beats him up | Latest satara News at Lokmat.com

सातारा :मतदानाआधी राडा! साताऱ्यात शरद पवारांच्या पदाधिकाऱ्यावर हल्ला, भाजपा उमदेवाराच्या भावाने केली मारहाण

जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी ७ फेब्रुवारी रोजी मतदान होत आहे. मतदान एका दिवसावर असतानाच साताऱ्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या पदाधिकाऱ्यावर हल्ला करण्यात आला.  ...

बंगळुरूच्या कुटुंबाचा बिहारमध्ये धक्कादायक शेवट; धर्मशाळेत सापडले चौघांचे मृतदेह; नेपाळमार्गे आलेले - Marathi News | Shocking incident in Rajgir Bihar bodies of four Jain tourists were found in a Digambar religious guesthouse | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बंगळुरूच्या कुटुंबाचा बिहारमध्ये धक्कादायक शेवट; धर्मशाळेत सापडले चौघांचे मृतदेह; नेपाळमार्गे आलेले

बिहारमध्ये एका दिगंबर धर्मशाळेत चारजणांचे मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. ...

वनराज आंदेकर खून प्रकरण; गणेश काळेच्या खुनासाठी पिस्तूल मध्य प्रदेश-धुळे सीमेवरून आणल्याचे निष्पन्न - Marathi News | Vanraj Andekar murder case; It is concluded that the pistol used for the murder of Ganesh Kale was brought from the Madhya Pradesh-Dhule border | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वनराज आंदेकर खून प्रकरण; गणेश काळेच्या खुनासाठी पिस्तूल मध्य प्रदेश-धुळे सीमेवरून आणल्याचे निष्पन्न

वनराजच्या खुनाचा सूड घेण्यासाठी टोळीप्रमुख बंडू व कृष्णा आंदेकर, स्वराज वाडेकर व आमीर खान यांनी गणेश काळेच्या खुनाचा कट रचला आहे ...

मृत्यूचा सापळा! खड्ड्यामुळे तरुणाचा बळी, पोलीस म्हणाले, "२०० मीटरच्या परिसरात लोकेशन, शोधा" - Marathi News | open pit claims life in delhi family alleges negligence police role questioned | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मृत्यूचा सापळा! खड्ड्यामुळे तरुणाचा बळी, पोलीस म्हणाले, "२०० मीटरच्या परिसरात लोकेशन, शोधा"

दिल्लीच्या जनकपुरी परिसरात खोदलेल्या एका उघड्या खड्ड्याने पालम येथील रहिवासी कमल नावाच्या तरुणाचा बळी घेतला आहे. ...

Sangli Crime News: खेळण्यातील पिस्तूलच्या धाकाने केले अपहरण; मिरजेत पाचजणांविरुद्ध गुन्हा, एकजण पसार - Marathi News | Kidnapping at the threat of a toy pistol, Crime against five people in Miraj sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli Crime News: खेळण्यातील पिस्तूलच्या धाकाने केले अपहरण; मिरजेत पाचजणांविरुद्ध गुन्हा, एकजण पसार

मोबाइलद्वारे ९८ हजारांची फसवणूक  ...

आता नोटीस बंधनकारक! पोलिस थेट अटक करू शकणार नाहीत; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय - Marathi News | Supreme Court: Now notice is mandatory! Police will not be able to make direct arrests; Supreme Court's big decision | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आता नोटीस बंधनकारक! पोलिस थेट अटक करू शकणार नाहीत; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय

'अटकेचा अधिकार पोलिसांच्या सोयीसाठी नसून कठोर कायदेशीर गरज म्हणून वापरला पाहिजे.' ...

आपच्या नेत्याची भरदिवसा गोळ्या झाडून हत्या, लकी ओबेरॉय गुरुद्वारातून बाहेर पडताच अंदाधूंद गोळीबार - Marathi News | AAP leader shot dead in broad daylight, indiscriminate firing as Lucky Oberoi exits gurudwara | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आपच्या नेत्याची भरदिवसा गोळ्या झाडून हत्या, लकी ओबेरॉय गुरुद्वारातून बाहेर पडताच अंदाधूंद गोळीबार

Lucky Oberoi: पंजाबमध्ये सत्तेत असलेल्या आम आदमी पक्षाच्या नेत्याची गोळ्या घालून हत्या करण्यात आल्याची घटना घडली. गुरुद्वारातून बाहेर पडल्यानंतर लकी ओबेरॉय यांच्यावर हल्ला करण्यात आला.  ...

खरं की खोटं... वडिलांच्या प्रत्येक दाव्याची चौकशी; रात्रीच घाईघाईत केले ३ बहिणींचे अंत्यसंस्कार - Marathi News | true or false investigation every claim of father why were three sisters cremated at night in delhi | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :खरं की खोटं... वडिलांच्या प्रत्येक दाव्याची चौकशी; रात्रीच घाईघाईत केले ३ बहिणींचे अंत्यसंस्कार

रात्रीच्या वेळी करण्यात आलेल्या अंत्यसंस्कारावर काही लोकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. पोलिसांनीही या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला आहे. ...