लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पोलिस

पोलिस, मराठी बातम्या

Police, Latest Marathi News

गर्लफ्रेंडला भेटायला निघाला अन्... टिटवाळ्यात सापडलेल्या 'त्या' कारचं गुपित फुटलं; हत्येप्रकरणी विद्यार्थ्याला अटक - Marathi News | Uber Ride to Death Engineering Student Stabs Driver to Death in Malshej Ghat Over Fare Dispute | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :गर्लफ्रेंडला भेटायला निघाला अन्... टिटवाळ्यात सापडलेल्या 'त्या' कारचं गुपित फुटलं; हत्येप्रकरणी विद्यार्थ्याला अटक

कल्याणमध्ये उबर चालकाच्या हत्येच्या प्रकरणाचा अखेर उलघडा झाला आहे. ...

Ajit Pawar Plane Crash: माझी चूक असेल तर मला कठोर शिक्षा करा; व्हीएसआर कंपनीचे मालक व्ही. के. सिंग यांचा जबाब - Marathi News | Ajit Pawar Plane Crash If I am wrong, punish me severely Shocking response from VSR company owner V. K. Singh | Latest pune News at Lokmat.com

पुणे :माझी चूक असेल तर मला कठोर शिक्षा करा; व्हीएसआर कंपनीचे मालक व्ही. के. सिंग यांचा जबाब

Ajit Pawar Plane Crash अजित पवार विमान अपघातप्रकरणी व्हीएसआर कंपनीचे मालक व्ही. के. सिंग आणि रोहित सिंग यांची या अपघाताबाबत सीआयडीने तीन दिवस चौकशी केली ...

Kolhapur Crime: मस्साजोगची पुनरावृत्ती?, कोल्हापुरातील पाटगावच्या बेपत्ता माजी सरपंचाचा दोन महिन्यांपासून थांगपत्ता लागेना - Marathi News | Patgaon Former Sarpanch Mahesh Dinkar Pilankar missing for the last two months Police fail in investigation | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :मस्साजोगची पुनरावृत्ती?, कोल्हापुरातील पाटगावच्या बेपत्ता माजी सरपंचाचा दोन महिन्यांपासून थांगपत्ता

Kolhapur Sarpanch Missing: जळालेली हाडं सापडली, फॉरेन्सिक लॅबचा अहवाल अस्पष्ट; शोधासाठी एसआयटी ...

पत्नीचा जीव घेण्यासाठी पतीचे तीनवेळा प्रयत्न; शेवटी सुपारी देऊन अपघाताचा बनाव करून संपवलं - Marathi News | Buldhana Man Hires Professional Killer for 1 Lakh to Eliminate Wife | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :पत्नीचा जीव घेण्यासाठी पतीचे तीनवेळा प्रयत्न; शेवटी सुपारी देऊन अपघाताचा बनाव करून संपवलं

बुलढाण्यात अपघात म्हणून समोर आलेल्या घटनेमागे पतीने मोठा कट रचल्याची माहिती समोर आली आहे. ...

"बाबा सातव्यांदा लग्न करताहेत, त्यांना थांबवा"; कर्जाला कंटाळून अल्पवयीन लेकाची पोलिसांत धाव - Marathi News | azamgarh minor boy went to police station to protest against his father | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :"बाबा सातव्यांदा लग्न करताहेत, त्यांना थांबवा"; कर्जाला कंटाळून अल्पवयीन लेकाची पोलिसांत धाव

एक व्यक्ती सातवं लग्न करण्याची तयारी करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. ...

पुणे - नगर महामार्गावर २ अपघात; दुचाकींना अज्ञात वाहनांची धडक, दोघांचा मृत्यू - Marathi News | 2 accidents on Pune-Nagar highway; Two bikes hit by unknown vehicles, two die | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे - नगर महामार्गावर २ अपघात; दुचाकींना अज्ञात वाहनांची धडक, दोघांचा मृत्यू

स्थानिक नागरिकांनी दोन्ही अपघातातील दोघांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले ...

"मम्मी घरी चल, सरप्राईझ द्यायचंय", भावाने केली सख्ख्या बहिणीची हत्या, आईवरही जीवघेणा हल्ला - Marathi News | brother stabs twin sister in moradabad and attacks mother over failed love affair | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :"मम्मी घरी चल, सरप्राईझ द्यायचंय", भावाने केली सख्ख्या बहिणीची हत्या, आईवरही जीवघेणा हल्ला

हार्दिक नावाच्या तरुणाने आपली जुळी बहीण हिमशिखाची हत्या केली. ...

आधी पाकिस्तान जिंदाबाद, नंतर भारत माता की जय; पुण्यातील 'त्या' तरुणाने अखेर मागितली माफी - Marathi News | First Pakistan Zindabad, then Bharat Mata Ki Jai; 'That' youth from Pune finally apologized | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आधी पाकिस्तान जिंदाबाद, नंतर भारत माता की जय; पुण्यातील 'त्या' तरुणाने अखेर मागितली माफी

“माझ्याकडून चूक झाली आहे, मला माफ करा. मला देखील भारतावर प्रेम आहे,” असे म्हणत त्याने “भारत माता की जय” अशी घोषणा देत झालेल्या प्रकाराबद्दल तरुणाने माफी मागितली. ...