लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पोलिस

पोलिस, मराठी बातम्या

Police, Latest Marathi News

ट्रेनमधून अचानक अर्चना बेपत्ता झाली, १३ दिवसानंतर पुरावा सापडला; प्रकरणात आला नवीन ट्विस्ट - Marathi News | archana-tiwari-missing-news suddenly disappeared from the train, evidence found after 13 days; new twist in the case | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ट्रेनमधून अचानक अर्चना बेपत्ता झाली, १३ दिवसानंतर पुरावा सापडला; प्रकरणात आला नवीन ट्विस्ट

रक्षाबंधन साजरे करण्यासाठी इंदूरहून कटनीला ट्रेनने प्रवास करणारी २९ वर्षीय अर्चना तिवारी १३ दिवसांनंतरही बेपत्ता आहे. ...

रिक्षाचालकाने पत्नीला झोपेतच केलं ठार; नंतर तिच्याच साडीने गळफास लावून स्वतःला संपवले - Marathi News | Husband kills wife and end his life in Nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :रिक्षाचालकाने पत्नीला झोपेतच केलं ठार; नंतर तिच्याच साडीने गळफास लावून स्वतःला संपवले

नाशिकमध्ये पत्नीची हत्या करुन पतीने स्वतःला संपवल्याची घटना घडली आहे. ...

Pune Traffic: पुण्यात सकाळपासून मुसळधार! शहरात प्रचंड वाहतूककोंडी, प्रमुख मार्गांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा - Marathi News | Heavy rains in Pune since morning! Huge traffic jam in the city, long queues of vehicles on major roads | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात सकाळपासून मुसळधार! शहरात प्रचंड वाहतूककोंडी, प्रमुख मार्गांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा

सकाळपासूनच पावसाला सुरुवात झाल्याने अनेकांनी चारचाकी घेऊन बाहेर पडले आहेत. त्यामुळे वाहतूककोंडीत आणखी भर पडत आहे. ...

वाचवा म्हणत तरुणीची कारमधून उडी, पाठलाग सुरु असतानाच थारची रिक्षाला धडक, ५ जणांचा मृत्यू - Marathi News | Fatal accident in Chiplun five people died on the spot | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :वाचवा म्हणत तरुणीची कारमधून उडी, पाठलाग सुरु असतानाच थारची रिक्षाला धडक, ५ जणांचा मृत्यू

चिपळून येथे झालेल्या विचित्र अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. ...

शाळेला निघालेली मुलं पाेलिस ठाण्यात! माटुंगा येथे दोन स्कूल बस अडकल्या गुडघाभर पाण्यात... - Marathi News | Children on their way to school at the police station! Two school buses stuck in knee-deep water at matunga | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शाळेला निघालेली मुलं पाेलिस ठाण्यात! माटुंगा येथे दोन स्कूल बस अडकल्या गुडघाभर पाण्यात...

५० हून अधिक विद्यार्थी ४ अटेंडंट महिलांची सुटका ...

संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले - Marathi News | Outrageous! 23-year-old girl raped multiple times, bullion merchant also made a video | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले

Crime News: एका सराफा व्यावसायिकाने २३ वर्षीय तरुणीवर अनेकवेळा अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. आरोपीने तिच्यासोबत संबंध ठेवतानाचे व्हिडीओही बनवले होते.  ...

पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करणाऱ्या 'त्या' ३ मुलींसह ८ जणांवर गुन्हे दाखल  - Marathi News | Cases have been registered against 8 people, including the 3 girls who demanded a case be filed against the police | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करणाऱ्या 'त्या' ३ मुलींसह ८ जणांवर गुन्हे दाखल 

छत्रपती संभाजीनगर येथील मिसिंग प्रकरणातील मुलींना तपासासाठी कोथरूड पोलिसांनी बोलावले होते. मात्र, ठाण्यात नेऊन मारहाण आणि जातिवाचक शिवीगाळ करण्यात आल्याचा आरोप पीडितांनी केला. ...

हाय डेफिनेशन एआय कॅमेरे, ड्रोन कॅमेरे, आयपी स्पीकर्स; यंदा गणेशोत्सवात पुणे पोलिसांचा हायटेक बंदोबस्त - Marathi News | High definition AI camera drone cameras IP speakers Pune Police high tech arrangements for this year's Ganeshotsav | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हाय डेफिनेशन एआय कॅमेरे, ड्रोन कॅमेरे, आयपी स्पीकर्स; यंदा गणेशोत्सवात पुणे पोलिसांचा हायटेक बंदोबस्त

तिहेरी सुरक्षा यंत्रणा पोलिसांच्या मदतीसाठी कार्यरत राहणार असल्याने गुन्हेगारांच्या हालचालींवर देखील वचक बसण्यास मदत होणार ...