लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पोलीस ठाणे

पोलीस ठाणे

Police station, Latest Marathi News

महिलेचा गूढ मृत्यु: आरोपीच्या अटकेसाठी कळवा पोलीस ठाण्यावर रहिवाशांचा मोर्चा - Marathi News | The mysterious death of the woman: A mob of residents on Kalwa police station for the arrest of the accused | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :महिलेचा गूढ मृत्यु: आरोपीच्या अटकेसाठी कळवा पोलीस ठाण्यावर रहिवाशांचा मोर्चा

कळव्याच्या शांतीनगर भागातील महिलेच्या संशयास्पद मृत्युप्रकरणी गुन्हयाची सखोल चौकशीबरोबरच संशयित आरोपीवर कारवाई व्हावी, या मागणीसाठी स्थानिक रहिवाशांनी कळवा पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला होता. ...

चार वर्षांपूर्वीच्या खूनाचा छडा: पत्नीच्या खूनप्रकरणी ठाणे पोलिसांनी केली पतीला अटक - Marathi News | Four years ago murder case: Thane police arrested her husband for murdering wife | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :चार वर्षांपूर्वीच्या खूनाचा छडा: पत्नीच्या खूनप्रकरणी ठाणे पोलिसांनी केली पतीला अटक

शिर नसलेला एका महिलेचा देह चार वर्षांपूर्वी मुंब्रा पोलिसांना मिळाला होता. याच खून प्रकरणी महिलेच्या पतीला खून आणि मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी अटक केली आहे. ...

मद्य प्राशन केल्याच्या संशयातून ठाण्यात टीएमटी बसच्या चालकाला रिक्षाचालकांची मारहाण - Marathi News |  The driver of the Thane's TMT bus driver was beaten to death by rickshaw pullers for suspected liquor | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मद्य प्राशन केल्याच्या संशयातून ठाण्यात टीएमटी बसच्या चालकाला रिक्षाचालकांची मारहाण

किरकोळ अपघातानंतर मद्य प्राशन केल्याच्या संशयातून टीएमटीच्या चालकाला काही रिक्षा चालकांनी माजीवडा नाका येथे बेदम मारहाण केल्याची घटना रविवारी घडली. या घटनेने टीएमटी चालकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. ...

ठाण्याच्या राबोडीतील घटना: जेलमध्ये टाकण्याची धमकी देऊन बांधकामाला अडथळा - Marathi News |  Thane incident: Threatening the building by threatening to put in jail | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्याच्या राबोडीतील घटना: जेलमध्ये टाकण्याची धमकी देऊन बांधकामाला अडथळा

राबोडीतील जेष्ठ नागरिक तथा बांधकाम व्यावसायिक यांच्या बांधकामात अडथळा आणल्याप्रकरणी राबोडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ...

बँकेत नोकरीला लावण्याच्या नावाखाली ठाण्यातील दोन महिलांनी केली ३७ लाखांची फसवणूक - Marathi News | In the name of employing a bank, two women in Thane have fraud of Rs 37 lakh | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :बँकेत नोकरीला लावण्याच्या नावाखाली ठाण्यातील दोन महिलांनी केली ३७ लाखांची फसवणूक

बॅकेत नोकरीला लावण्याच्या नावाखाली दोन महिलांनी चरईतील महिलेकडून ३७ लाख ८५ हजारांची रक्कम घेऊन फसवणूक केली. अशाच प्रकारे यापूर्वीही त्यांनी अनेकांची फसवणूक केली असून त्यांचा शोध घेण्यात येत आहे. ...

सोन्याचे दागिने बनवून देण्याच्या नावाखाली ठाण्यातील व्यापा-याचे १४ लाखांचे दागिने लुबाडले - Marathi News |  In the name of making gold ornaments looted jewelery worth 14 lakhs of Thane merchandise | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :सोन्याचे दागिने बनवून देण्याच्या नावाखाली ठाण्यातील व्यापा-याचे १४ लाखांचे दागिने लुबाडले

लग्नासाठी जुने दागिने नव्याने उजळवून देण्याच्या नावाखाली ठाण्यातील एका व्यापा-याला त्याच्याच नातेवाईकाने तब्बल अर्धा किलोचे दागिने घेऊन पलायन केले. याप्रकरणी नौपाडा पोलीस तपास करीत आहेत. ...

शिक्षकाच्या खुनाची सुपारी देणा-या मुख्याध्यापकाला अखेर ठाणे पोलिसांनी केली अटक - Marathi News | The Thane police arrested the headmaster of the teacher's murder | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शिक्षकाच्या खुनाची सुपारी देणा-या मुख्याध्यापकाला अखेर ठाणे पोलिसांनी केली अटक

आपल्याच सहकारी शिक्षकाला दहा हजारांमध्ये ठार मारण्याची सुपारी देणा-या मुख्याध्यापक आणि त्याच्या मुलाला ठाण्याच्या वर्तकनगर पोलिसांनी अखेर दिड महिन्यांनी अटक केली आहे. ...

 कारंजात जुन्या वादातून एका युवकाचा खून; आरोपीला अटक - Marathi News | A youth murdered in karanja lad; The accused arrested | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम : कारंजात जुन्या वादातून एका युवकाचा खून; आरोपीला अटक

कारंजा लाड : कारंजा शहरातील शिवाजी नगर परिसरातील दोन युवकात जुन्या वादातुन झालेल्या मारहाणीत एका युवकांच्या पोटात चाकूने वार करून ठार केल्याची घटना दि १५ जानेवारी रोजी रात्री ११ वाजताच्या दरम्यान घडली. ...