लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विमान दुर्घटना

Plane Crash Latest News in Marathi | विमान दुर्घटना मराठी बातम्या

Plane crash, Latest Marathi News

अजित पवार यांच्या भूमिकेने सातारकरांचे ‘क्रीडा संकुला’चे स्वप्न साकार, काम पूर्ण होईपर्यंत १५ वेळा केली होती पाहणी - Marathi News | Ajit Pawar role made Satarkar dream of a sports complex come true | Latest satara News at Lokmat.com

सातारा :अजित पवार यांच्या भूमिकेने सातारकरांचे ‘क्रीडा संकुला’चे स्वप्न साकार, काम पूर्ण होईपर्यंत १५ वेळा केली होती पाहणी

Ajit Pawar Passed Away: एवढ्यावर न थांबता संकुलाचे काम पूर्ण होईपर्यंत तीन वर्षांत त्यांनी किमान १५ वेळा पाहणी केली ...

हजरजबाबीपणा, चिमटे अन् खेचाखेची; सांगलीत अजितदादांच्या आठवणी ताज्या - Marathi News | Memories of Ajit Pawar in Sangli are fresh | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :हजरजबाबीपणा, चिमटे अन् खेचाखेची; सांगलीत अजितदादांच्या आठवणी ताज्या

Ajit Pawar Passed Away: कधी कधी ईर्ष्येतून चांगले घडत असते ...

Sangli: बहिणीच्या सासूरवाडीशी अजित पवारांनी जपले होते जिव्हाळ्याचे नाते - Marathi News | Ajit Pawar had maintained a close relationship with his sister's in laws village of Ishwarpur sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: बहिणीच्या सासूरवाडीशी अजित पवारांनी जपले होते जिव्हाळ्याचे नाते

Ajit Pawar Passed Away: कॅप्टन आर. जी. पाटील यांचे पुत्र डॉ. मोहन पाटील यांचा विवाह १९७६ दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या थोरल्या भगिनी विजया पवार यांच्याशी झाला. तेव्हापासून बारामती आणि उरूण ईश्वरपूरचा नातेबंध ...

"दादा, मी तुम्हाला ९ तारखेचं आमंत्रण दिलं आणि आज...", प्रताप सरनाईकांचे अजित पवारांसाठी खास पत्र, वाचून डोळे पाणावतील - Marathi News | "Dada, I invited you on the 9th and today...", Pratap Sarnaik's special letter to Ajit Pawar, will make your eyes water after reading it | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"दादा, मी तुम्हाला ९ तारखेचं आमंत्रण दिलं आणि आज...", प्रताप सरनाईकांचे अजित पवारांसाठी खास पत्र, वाचून डोळे पाणावतील

प्रचारासाठी बारामतीला पोहोचण्याआधीच उपमुख्यमंत्री अजित पवारांना मृत्युने गाठले. अजित पवारांसोबतच्या आठवणींना उजाळा देत मंत्री प्रताप सरनाईक यांनी एक पत्र लिहिले आहे.  ...

Ajit Pawar Plane Crash : 'अजितदादा शरद पवारांना '१२ डिसेंबर'ला गिफ्ट देणार होते, राहून गेले'; बड्या नेत्याने सांगितली आठवण - Marathi News | Ajit Pawar Plane Crash Ajit pawar was going to give a gift to Sharad Pawar on 'December 12', but he missed it A great leader shared his memories | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'अजितदादा शरद पवारांना '१२ डिसेंबर'ला गिफ्ट देणार होते, राहून गेले'; बड्या नेत्याने सांगितली आठवण

Ajit Pawar Plane Crash : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा बारामती येथे अपघात झाला. या अपघातामध्ये पवारांसह पाच जणांचा मृत्यू झाला. ...

Ajit Pawar Passed Away : पाच मिनिटांत निर्णय, तासाभरात जीआर..! अजित पवारांच्या कार्यशैलीचे जिवंत उदाहरण - Marathi News | Ajit Pawar Passed Away Decision in five minutes, GR in an hour A living example of Ajit Pawar's working style | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पाच मिनिटांत निर्णय, तासाभरात जीआर..! अजित पवारांच्या कार्यशैलीचे जिवंत उदाहरण

- इंद्रायणीसाठी ‘आठवणीतील अजितदादा’ ठरले प्रशासनालाही गती देणारे नेतृत्व कामाचा माणूस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अजित पवारांच्या कार्यशैलीचे जिवंत उदाहरण ...

अजित पवारांच्या विमान अपघातानंतर CM देवेंद्र फडणवीसांचं पत्र; केंद्रानंही उचललं तातडीचं पाऊल - Marathi News | Ajit Pawar's plane crash in Baramati; Union Civil Aviation Minister Rammohan Naidu Kinjarapu replies to a letter from Chief Minister Devendra Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजित पवारांच्या विमान अपघातानंतर CM देवेंद्र फडणवीसांचं पत्र; केंद्रानंही उचललं तातडीचं पाऊल

फडणवीसांच्या पत्राला उत्तर म्हणून केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री राममोहन नायडू यांनी पत्र पाठवले आहे. ...

बारामती विमानतळावर पाच किमी दृष्यमानता असेल तरच विमान उतरवायची परवानगी होती, पण...; कोणाचे काय चुकले? - Marathi News | Ajit Pawar Plane Crash, Baramati Airport Visibility rule: Planes were allowed to land at Baramati Airport only if there was five km visibility, but...; Whose mistake was it? | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :बारामती विमानतळावर पाच किमी दृष्यमानता असेल तरच विमान उतरवायची परवानगी होती, पण...; कोणाचे काय चुकले?

Ajit Pawar Plane Crash, Baramati Airport Visibility rule: अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत धक्कादायक खुलासा. ५ किमी व्हिजिबिलिटीची अट असताना ३ किमीमध्ये लँडिंगचा प्रयत्न का झाला? वाचा सविस्तर तांत्रिक विश्लेषण. ...