पिंपरी-चिंचवड औद्योगिकनगरीतून जाणा-या पुणे-मुंबई महामार्गावर पार्किंग व्यवस्थेचे तीनतेरा वाजले आहेत. ग्रेड सेपरेटर, बीआरटी, मेट्रो अशा तीन लेन काही दिवसांत सुरू होणार आहेत. त्यामुळे चार लेनमधील शेवटच्या लेनला कमी जागा मिळणार आहे. ...
मेट्रो पहिल्या टप्प्यात निगडीपर्यंत होणे आवश्यक आहे. पुणे मेट्रो पहिल्याच फेजमध्ये निगडीपर्यंत नेण्याच्या मागणीसाठी पिंपरी-चिंचवड सिटीझन फोरमच्या वतीने कनेक्टिंग एनजीओच्या अंतर्गत शुक्रवारी पिंपरी येथील ...
कंबरेच्या खास तयार केलेल्या पट्ट्यात हत्यारे लपवून घरफोडी करणा-या दोन सराईत गुन्हेगारांना सांगवी पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून पोलिसांनी सांगवी परिसरातीलच सहा गुन्हे उघडकीस आणले असून, तीन लाख ८५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ...
रहाटणी, पिंपळे सौदागर व काळेवाडी परिसरातील जवळजवळ सर्वच रस्त्यांवरील फुटपाथवर अतिक्रमण झाले आहे. त्यामुळे नागरिकांना जीव मुठीत धरून रस्त्याने चालावे लागते. संबंधित परिसरातील रस्त्यावरील फुटपाथवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले तरी पालिकेचे अतिक्रमण ...
पुणे-मुंबई महामार्गावर देहूरोड येथील लोहमार्गावर उड्डाणपुलाचे, तसेच एक किलोमीटर लांबीच्या एलिव्हेटेड रस्त्याचे काम सुरू असून, मे महिन्याच्या अखेरीला जिल्हाधिकारी कार्यालयाकडून जड वाहनांच्या वाहतुकीला बंदी घालण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ...
वर्षात एखादे नाटक झाले तर नवलच, शिवाय नाटकाचा प्रयोग झाला तर कलाकारांपेक्षा प्रेक्षक कमी अशी स्थिती. नाटकं का होत नाहीत व झालीच तर काय अडचणी येतात याचे ही उत्तरे नाहीत. भलेही नाटकांचा प्रेक्षक कमी झाला असेल. ...
आशयघन, दर्जेदार कथानकामुळे गेल्या काही काळात मराठी चित्रपटांना ‘अच्छे दिन’ आले आहेत. तरीही एकपडदा चित्रपटगृहांमध्ये हे चित्रपट चालले नसल्याने संक्रांत कायम आहे. ...