लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवड

Pimpari-chinchwad, Latest Marathi News

मराठी, हिंदी, उर्दू शाळांना निवासी दराने मिळकतकर आकारणी; पिंपरी चिंचवड स्थायीचा निर्णय - Marathi News | Income tax on residential, Marathi, Hindi and Urdu schools; Pimpri Chinchwad Standing Decision | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :मराठी, हिंदी, उर्दू शाळांना निवासी दराने मिळकतकर आकारणी; पिंपरी चिंचवड स्थायीचा निर्णय

पिंपरी-चिंचवडमधील मराठी, हिंदी आणि उर्दू खासगी शाळांना बिगरनिवासी ऐवजी निवासी दराने मिळकतकर आकारण्याचा निर्णय स्थायी समिती सभेत बुधवारी घेण्यात आला. ...

​​​​​​​पिंपरी-चिंचवड महापालिका स्थायी समितीतून ८ जण बाहेर; भाजपातील तिघांचा समावेश? - Marathi News | 8 people out of Pimpri-Chinchwad Municipal Standing Committee; included BJP 3? | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :​​​​​​​पिंपरी-चिंचवड महापालिका स्थायी समितीतून ८ जण बाहेर; भाजपातील तिघांचा समावेश?

पिंपरी-चिंचवड महापालिका स्थायी समिती सभापती सीमा सावळेंसह भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेसचे आठ जण बाहेर पडले असून त्या जागी कोणाची वर्णी लागणार याबाबत महापालिका वतुर्ळात चर्चा रंगली आहे. ...

डीएनएद्वारे पटणार जवानांची ओळख; ७ हजार जवानांच्या नमुण्यांचे काम पूर्ण - Marathi News | Identity of the soldiers by DNA; collecting samples of 7 thousand soldiers completed | Latest pune News at Lokmat.com

पुणे :डीएनएद्वारे पटणार जवानांची ओळख; ७ हजार जवानांच्या नमुण्यांचे काम पूर्ण

‘हाय रिस्क झोन’ मधील जवनांचे डीएनए प्रोफायलिंग करण्याचे काम सुरू आहे, अशी माहिती आर्म फोर्स मेडिकल सर्व्हिसेचचे डायरेक्टर जनरल लेफ्टनंट जनरल बिपिन पुरी यांनी पत्रकार परिषदेत दिली.  ...

पिंपरी-चिंचवड महापालिका स्थायी समितीतून ८ जण पडणार बाहेर - Marathi News | Pimpri-Chinchwad Municipal Corporation will pulling out of 8 people from standing committee | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी-चिंचवड महापालिका स्थायी समितीतून ८ जण पडणार बाहेर

पिंपरी-चिंचवड महापालिका स्थायी समितीतून आठ जण बाहेर पडणार असून सत्ताधारी भाजपाने पाच वर्षात पन्नास नगरसेवकांना संधी देण्यासाठी स्थायीतील विद्यमान दहा सदस्यांचे राजीनामे घेण्याची तयारी सुरू केली आहे. ...

खडकीत घरफोडी; २५ तोळे सोन्यासह रोकड लंपास, अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल - Marathi News | burglary In Khadki; theft jewellery with cash, filed case against unknown thieves | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :खडकीत घरफोडी; २५ तोळे सोन्यासह रोकड लंपास, अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल

कुटुंबासह शिर्डीला देवदर्शनाला गेलेल्यांच्या घरावर पाळत ठेऊन चोरट्यांनी २६ तोळे सोने आणि २५ हजार रुपए रोकड पळवुन नेली. ही घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली. खडकी पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. ...

तिकीटांसाठी ताटकळत उभे राहण्याच्या त्रासातून ज्येष्ठ नागरिक, अंध व्यक्तींची होणार सुटका - Marathi News | Senior citizens, blind persons will be released from the tragedy of ticketing | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तिकीटांसाठी ताटकळत उभे राहण्याच्या त्रासातून ज्येष्ठ नागरिक, अंध व्यक्तींची होणार सुटका

एस. टी. बसस्थानकांवर आरक्षित तिकीटांसाठी ताटकळत उभे राहण्याच्या त्रासातून ज्येष्ठ नागरिक व अंध व्यक्तींची सुटका होणार आहे. ...

मुळशीत मारहाण झालेल्या कामगाराचा मृत्यू; शवविच्छेदन अहवालानंतर गुन्हा होणार दाखल - Marathi News | Death of a worker due to beaten in Mulshi; After the post-mortem report, the complaint will be filed | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :मुळशीत मारहाण झालेल्या कामगाराचा मृत्यू; शवविच्छेदन अहवालानंतर गुन्हा होणार दाखल

जांबे (मुळशी) येथे सोमवारी (दि ६) रस्त्यावरून जात असताना सफाई कामगाराला किरकोळ कारणावरून चौघांनी हातांनी मारहाण केली होती, त्या तरुणाचा आज सकाळी दहाच्या सुमारास मृत्यू झाला. ...

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने आयोजित एकोणिसाव्या स्वरसागर महोत्सवाची सांगता - Marathi News | Pimpri-Chinchwad Municipal Corporation organized the nineteenth Swarasagar Mahotsav | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने आयोजित एकोणिसाव्या स्वरसागर महोत्सवाची सांगता

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या एकोणिसाव्या स्वरसागर महोत्सवात सुरुवातीच्या सत्रात स्थानिक कलाकारांचे नृत्य व गायन सादर करण्यात आले.  ...