चिंचवड, मोहननगरजवळील मिल्कमेड पारस न्यूट्रिमेंट प्रा. लिमिटेड या बेकरी उत्पादन करणाऱ्या कारखान्याला मंगळवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास आग लागली. सुदैवाने या घटनेत जीवितहानी झाली नाही. ...
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचच्या आदेशाची अंमलबजावणी न करणाऱ्या औद्योगिक विकास नागरी सहकारी पतसंस्थेला मंचाने १० हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. तर पतसंस्थेच्या अध्यक्षाला पाच दिवसांच्या साध्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. ...
पुण्यातील एआयटी येथे इंजिनिअरिंग अँड टेक्निकल बोर्डातर्फे आयोजिण्यात आलेला तांत्रिक महोत्सव उत्साहात पार पडला. या वेळी विद्यार्थ्यांनी तसेच डीआरडीओच्या शास्त्रज्ञांनी सादर केलेले विविध प्रकल्प या महोत्सवाचे आकर्षण ठरले. ...
परमेश्वराने कवींना अक्षरांचा मंत्र बहाल केलेला असतो, म्हणून एकेक अक्षर एकत्र होऊन तयार होणारे कवींचे शब्द हे रसिकांना कधी हसवतात, तर कधी रडवतात, असे उद्गार गझलकार ए. के. शेख यांनी निगडी-प्राधिकरण येथे काढले. ...
महापालिकेत हिंजवडी, माण, मारुंजी, नेरे, जांबे, सांगवडे, गहुंजे व देहूगाव- विठ्ठलनगर ही आठ गावे समाविष्ट करण्याच्या विषयाला सर्वसाधारण सभेत आज मंजुरी दिली. ...
भांडणे सोडविण्यासाठी गेलेल्या युवकांना डोंगरगाववाडी येथे रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवत जिवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार रविवारी सायंकाळी ६.४५ वाजण्याच्या सुमारास घडला आहे. ...
ड हवामानातील पीक म्हणून गणल्या जाणाऱ्या मुळा या पीकाचे वजन किती असावे.. फार तर ३०० ग्रॅम, ५०० ग्रॅम... मात्र आंबेठाण येथील शेतकरी विठ्ठल पडवळ यांच्या शेतात चक्क २ किलोचा मुळा सापडला आहे...! ...
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या राष्ट्रवादीच्या नगरसेविका पोर्णिमा सोनवणे यांनी भाजपाच्या दुटप्पी भूमिकेचा निषेध केला आहे. प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांनी आंदोलन करणाऱ्या नगरसेवकांवर गुन्हे दाखल करताना दुजाभाव केला होता. ...