पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने आयोजित एकोणिसाव्या स्वरसागर महोत्सवाची सांगता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2018 01:57 PM2018-02-06T13:57:01+5:302018-02-06T13:58:14+5:30

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या एकोणिसाव्या स्वरसागर महोत्सवात सुरुवातीच्या सत्रात स्थानिक कलाकारांचे नृत्य व गायन सादर करण्यात आले. 

Pimpri-Chinchwad Municipal Corporation organized the nineteenth Swarasagar Mahotsav | पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने आयोजित एकोणिसाव्या स्वरसागर महोत्सवाची सांगता

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने आयोजित एकोणिसाव्या स्वरसागर महोत्सवाची सांगता

Next
ठळक मुद्दे सुप्रसिद्ध गायक महेश काळे यांच्या रंगतदार गायनाने झाला महोत्सवाचा समारोपपूर्णानगर येथील शनिमंदिराशेजारील पटांगणावर स्वरसागर महोत्सव

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या एकोणिसाव्या स्वरसागर महोत्सवात सुरुवातीच्या सत्रात स्थानिक कलाकारांचे नृत्य व गायन सादर करण्यात आले. 
या महोत्सवाचा समारोप सुप्रसिद्ध गायक महेश काळे यांच्या रंगतदार गायनाने झाला. गायन वादनाने महोत्सवाची सांगता झाली. पूर्णानगर येथील शनिमंदिराशेजारील पटांगणावर स्वरसागर महोत्सवात गायक महेश काळे यांनी रंगतदार गायनाने रसिकांना खिळवून ठेवले.

Web Title: Pimpri-Chinchwad Municipal Corporation organized the nineteenth Swarasagar Mahotsav

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.