लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवड

Pimpari-chinchwad, Latest Marathi News

पिंपरीत राज्य उत्पादन शुल्क विभागातर्फे अवैध मद्य विक्रीवर कारवाई  - Marathi News | Action on sale of illegal liquor by the state excise department | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पिंपरीत राज्य उत्पादन शुल्क विभागातर्फे अवैध मद्य विक्रीवर कारवाई 

गोवा राज्यात निर्मिती केल्या जाणाऱ्या मद्याची विक्री पिंपरी येथील अशोक थिएटरच्या मागे केली जात असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाला मिळाली. ...

बावधन मध्ये डोक्यात दगड घालुन अज्ञाताचा खून - Marathi News | murdred of man by stroke beaten on head | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बावधन मध्ये डोक्यात दगड घालुन अज्ञाताचा खून

बावधन येथील सेवारस्त्यावर डोक्यात गंभीर जखम झाल्याने मृतावस्थेत पडलेला इसम बुधवारी आढळुन आला. ...

चिखली येथे छळाला कंटाळुन विवाहितेची आत्महत्या - Marathi News | Married women committed suicide in Chikhli | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :चिखली येथे छळाला कंटाळुन विवाहितेची आत्महत्या

चारित्र्यावर संशय घेणे, घरखर्चासाठी वारंवार वडिलांकडून पैसे आणावेत, असा तगादा लावणे, चोरीचा आळ घेणे  अशाप्रकारे आरोपींनी संगनमताने तिचा छळ केला. ...

मनुष्यबळ, पोलीस उपलब्ध असूनही अनधिकृत बांधकामांकडे डोळेझाक, महापालिका प्रशासन उदासीन - Marathi News |  Despite the police being available, Ignoring the unauthorized constructions, the Municipal administration neutral | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :मनुष्यबळ, पोलीस उपलब्ध असूनही अनधिकृत बांधकामांकडे डोळेझाक, महापालिका प्रशासन उदासीन

- संजय माने पिंपरी : पोलीस बंदोबस्त उपलब्ध होत नाही, अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यासाठी पुरेसे मनुष्यबळ नाही, असा दावा ... ...

पिंपळे गुरवला वाहनांची तोडफोड, दहशतीसाठी टोळक्याकडून रिक्षा व चारचाकींचे नुकसान - Marathi News | Pimpale Gurwala vehicle collapses, truck rickshaw and four-wheeler damages | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपळे गुरवला वाहनांची तोडफोड, दहशतीसाठी टोळक्याकडून रिक्षा व चारचाकींचे नुकसान

पिंपळे गुरव परिसरात ओंकार कॉलनी येथे रस्त्याच्या कडेला उभ्या केलेल्या रिक्षा आणि चारचाकी वाहने अशा सात वाहनांची अज्ञात आरोपींनी तोडफोड केली. ...

डिजिटल युगातही डायरीचे महत्त्व टिकून, लाखोंची उलाढाल - Marathi News | In the digital era, the importance of diary survival, millions of turnover | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :डिजिटल युगातही डायरीचे महत्त्व टिकून, लाखोंची उलाढाल

आधुनिक डिजिटल युगातही डायरीचे महत्त्व कायम असून, नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर सध्या विविध प्रकारच्या डायऱ्या बाजारपेठेत उपलब्ध आहेत. ...

ऐतिहासिक बुद्धविहार वर्धापन दिन : देहूरोडमध्ये अभिवादनासाठी रांगा - Marathi News |  Historical Buddha Vihar Anniversary: Range for Greetings in Dehurod | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :ऐतिहासिक बुद्धविहार वर्धापन दिन : देहूरोडमध्ये अभिवादनासाठी रांगा

देहूरोड येथील बुद्धविहारात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी रंगून (ब्रह्मदेश) येथून आणलेल्या भगवान गौतम बुद्धाच्या मूर्तीची २५ डिसेंबर १९५४ रोजी स्वहस्ते प्रतिष्ठापना केली. ...

देहूगाव : लाल फितीत तरुणाचा बळी - Marathi News | Dehugaon: youth death in Accident | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :देहूगाव : लाल फितीत तरुणाचा बळी

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हलगर्जीपणामुळे व शासनाच्या लाल फितीत अडकलेल्या देहू-देहूरोड रस्त्याच्या रखडलेल्या कामामुळे नुकताच एकाचा बळी गेला आहे़ ...