लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवड

Pimpari-chinchwad, Latest Marathi News

दापोडीकरांचा पुनर्वसन प्रकल्पाला विरोध - Marathi News | Opposition to Dapodiikar Rehabilitation Project | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :दापोडीकरांचा पुनर्वसन प्रकल्पाला विरोध

पंतप्रधान आवास योजना : महापालिकेने विश्वासात घेतले नसल्याचा नागरिकांचा आरोप ...

मुख्यमंत्र्यांची सभा असल्याने पिंपरी- चिंचवडमधील सामाजिक कार्यकर्त्याला ठेवले नजरकैदेत - Marathi News | social worker kept in home arrest becouse of chief ministers sabha | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :मुख्यमंत्र्यांची सभा असल्याने पिंपरी- चिंचवडमधील सामाजिक कार्यकर्त्याला ठेवले नजरकैदेत

पिंपरी-चिंचवड शहरातील विविध प्रश्नांसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेच्या ठिकाणी धरणे आंदोलन करणारे सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांना पोलिसांनी बुधवारी सकाळी आंदोलनापुर्वीच ताब्यात घेत दिवसभर नजरकैदत ठेवले. ...

गहुंजे-शिरगाव रस्त्यावर शंभरहून अधिक खड्डे - Marathi News | More than 100 potholes on the Ganges-Shiranga road | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :गहुंजे-शिरगाव रस्त्यावर शंभरहून अधिक खड्डे

रस्त्याची झाली दुरवस्था : प्रशासनाचे दुर्लक्ष, ग्रामस्थ त्रस्त ...

वसीम शेख ठरला ‘ज्यु. महाराष्ट्र २०१९’चा मानकरी - Marathi News | Wasim Shaikh became the 'Jew' Maharashtra 2019 Honors | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :वसीम शेख ठरला ‘ज्यु. महाराष्ट्र २०१९’चा मानकरी

शरीरसौष्ठव स्पर्धा : बेस्ट पोझर राज प्रकाश सुर्वे, मोस्ट इमप्रुड बॉडी बिल्डर-सुनीत बंगेरा ...

तब्बल ५० कोटींची फसवणूक करणारे पती-पत्नी अद्याप पसारच - Marathi News | More than 50 crores of fraud cheating spouse is still spared | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :तब्बल ५० कोटींची फसवणूक करणारे पती-पत्नी अद्याप पसारच

सदर गुन्हा आर्थिक गुन्हेअन्वेषण शाखेकडे गेला. मात्र दोन वर्ष होऊनही आरोपींना शोध लागला नाही. ...

थेरगाव परिसरात सीसीटीव्ही बसविण्याची नागरिकांची मागणी - Marathi News | Citizens' demand for setting up of CCTV in Thergaanga area | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :थेरगाव परिसरात सीसीटीव्ही बसविण्याची नागरिकांची मागणी

थेरगाव : दिवसेंदिवस वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी थेरगाव परिसरातील महत्त्वाचे रस्ते, वर्दळीची ठिकाणे, चौकांमध्ये सीसीटीव्ही बसविण्याची मागणी नागरिक करू लागले ... ...

रस्त्यावरील वाहनांमुळे वाहतूककोंडीला निमंत्रण - Marathi News | Invitation for traffic by road vehicles | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रस्त्यावरील वाहनांमुळे वाहतूककोंडीला निमंत्रण

मुंबई-पुणे महामार्ग : नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी ...

गुंतवणुकीसाठी म्युच्युअल फंड योग्य पर्याय - Marathi News | The mutual fund is the right choice for investment | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :गुंतवणुकीसाठी म्युच्युअल फंड योग्य पर्याय

उदंड प्रतिसाद : ‘लोकमत’ आणि आदित्य बिर्ला सनलाइफ म्युच्युअल फंडातर्फे मार्गदर्शन शिबिर ...