लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवड

Pimpari-chinchwad, Latest Marathi News

पत्नीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीला अटक  - Marathi News | husband arrested in wife suicide case | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पत्नीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीला अटक 

पत्नीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीला अटक करण्यात आली आहे... ...

मंडळातून काढल्याच्या रागातून तरुणावर प्राणघातक हल्ला  - Marathi News | The attack on the youth due to removerd group | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मंडळातून काढल्याच्या रागातून तरुणावर प्राणघातक हल्ला 

मंडळातून काढल्याचा राग मनात धरुन तरुणाला लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करत प्राणघातक हल्ला करण्यात आला.. ...

निवडणुकीसाठी खर्चमर्यादा ७० लाख - Marathi News | 70 lakhs for the election | Latest pune News at Lokmat.com

पुणे :निवडणुकीसाठी खर्चमर्यादा ७० लाख

लोकसभेच्या मावळ मतदारसंघाची निवडणूक अधिसूचना मंगळवारी प्रसिद्ध झाली आहे. ...

निवडणुकीचा ‘अचूक ’ अंदाज सांगा, २१ लाखांचं बक्षीस जिंका ; भविष्यवेत्त्यांना अंनिसचं आव्हान - Marathi News | Guess the exact 'election' results and win 21 million prizes; Challenge by maharashtra andhashardhha nirmulan samiti | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :निवडणुकीचा ‘अचूक ’ अंदाज सांगा, २१ लाखांचं बक्षीस जिंका ; भविष्यवेत्त्यांना अंनिसचं आव्हान

गंडे, दोरे, ताईत देऊन मंत्र तंत्र विद्या अवगत असल्याचे भासविणारे बाबा, महाराजही निवडणुकीच्या निमित्ताने सक्रिय झाले आहेत. ...

पिंपळोली येथे खुनाची सुपारी घेतल्याच्या संशयावरून एकाचा खून - Marathi News | killed person due to contract murdered suspecious in Pimpaleoli | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पिंपळोली येथे खुनाची सुपारी घेतल्याच्या संशयावरून एकाचा खून

जुना मुंबई- पुणे महामार्ग आणि द्रुतगती मार्ग यांच्याजवळ पिंपळोली गावाच्या हद्दीत एका तरुणाचा निर्घृण खून करण्यात आला ...

पिंपरीत विमा असल्याचे भासवून १५ लाखांची फसवणूक  - Marathi News | 15 lakh cheating by implication of being insurance | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पिंपरीत विमा असल्याचे भासवून १५ लाखांची फसवणूक 

फिर्यादी इंद्रजित भोसले यांची कुठलीही विमा पॉलिसी नाही, असे असतानाही काही मोबाईल फोनवरून त्यांच्याशी काही व्यक्तींनी संपर्क साधून त्यांची विमा पॉलिसी असल्याचे भासवून खोटी कागदपत्रे पाठविली. ...

सासरच्या व्यक्तींकडून कर्ज फेडण्यासाठी माहेरून दहा लाख रुपये आणण्याचा तगादा - Marathi News | demands for ten lakh rupees to repay a loan to women | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सासरच्या व्यक्तींकडून कर्ज फेडण्यासाठी माहेरून दहा लाख रुपये आणण्याचा तगादा

कर्ज फेडण्यासाठी तुझ्या माहेरून दहा लाख रुपये घेऊन ये, तरच तुला नांदवणार असा तगादा लावला ...

पिंपरीत ४९ वर्षीय महिलेचा पुतण्याकडून विनयभंग - Marathi News | Molestation of a 49-year-old women by person | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पिंपरीत ४९ वर्षीय महिलेचा पुतण्याकडून विनयभंग

आरोपी पुतण्याने फिर्यादी महिला, पती आणि मुलगीस शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली... ...