महापालिका स्थायी समितीची सभा आज झाली. पिंपरी चिंचवड शहराकरीता भामा आसखेड धरणातून ६०.७९ दशलक्ष घनमीटर पाणी पुन्हा आरक्षित करण्यास शासनाने मंजूरी दिली आहे. ...
वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर आवताडे, निरीक्षक (गुन्हे) जितेंद्र कदम, गंगामाता वाहन शोध संस्थेचे अध्यक्ष राम उदावंत, उपाध्यक्ष बाबासाहेब बागडे, भरत वाघ, शिवाजी जव्हेरी यांनी वाहनमालकांचा शोध घेतला. ...
पवार यांच्याकडे १७ विभागांचे कामकाज सोपविले होते. त्यांच्याकडील सर्व निविदा प्रक्रियेविषयक कामकाजाचे अधिकार काढून घेतले आहेत. त्यांच्याकडे असणारे निविदा विषयक कामकाज अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांच्याकडे दिले आहेत. ...
Fire in Pimpri : महापालिकेच्या अग्निशामक विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी पहाटेपूर्वी अडीचच्या सुमारास मिलिंद नगर येथे झुलेलाल घाट परिसरातील तीन दुकानांना आग लागली. ...