लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवड, मराठी बातम्या

Pimpari-chinchwad, Latest Marathi News

पोलिसांनी पक्षपातीपणे गुन्ह्यातून महापौरांचे नाव वगळले;पोलिस आयुक्तांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेस काढणार मोर्चा  - Marathi News | pune news Police biasedly excluded the mayors name from the crime; Congress will take out a march for the resignation of the police commissioner | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पोलिसांनी पक्षपातीपणे गुन्ह्यातून महापौरांचे नाव वगळले

काँग्रेस पक्षाकडून केलेल्या तक्रारीमध्ये महापौर नागपुरे यांचे नाव असतानाही गुन्हा दाखल करताना पोलिसांनी पक्षपातीपणा करत त्यांचे नाव गुन्ह्यातून वगळले. ...

समाविष्ट गावांतील पाणीपुरवठा, सांडपाण्यासाठी दोन हजार कोटींचे कर्ज घेणार  - Marathi News | Pune Water A loan of Rs 2,000 crore will be taken for water supply and sewage in the included villages. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :समाविष्ट गावांतील पाणीपुरवठा, सांडपाण्यासाठी दोन हजार कोटींचे कर्ज घेणार 

महापालिकेत २३ गावे आली तरी तत्कालीन राज्य सरकारने याचा विकास आराखडा तयार करण्याचे आणि बांधकाम परवानगी देण्याचे अधिकारी पीएमआरडीएला दिले. ...

महसूलवाढीच्या नावाखाली अन्याय; उजनीतील जमिनींच्या पीपीपीला विरोध - Marathi News | pune news Injustice in the name of revenue increase; Opposition to PPP of Ujjain lands | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महसूलवाढीच्या नावाखाली अन्याय; उजनीतील जमिनींच्या पीपीपीला विरोध

रयत संघटनेचे प्रमुख सदाभाऊ खोत यांचा सरकारला इशाराः ४९ वर्षांचे करार रद्द करण्याची मागणी ...

पदाधिकारी निवडीचा मुहूर्त कधी? पुणे जिल्हा परिषद–पंचायत समितीच्या तारखांवर जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय रखडला  - Marathi News | ZP Election When is the time for the election of office bearers? The decision of the District Collector on the dates of Pune Zilla Parishad-Panchayat Samiti has been delayed. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पदाधिकारी निवडीचा मुहूर्त कधी? पुणे जिल्हा परिषद–पंचायत समितीच्या तारखांवर जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय रखडला 

- सदस्य मंडळाचा कालावधी संपुष्टात आल्यास सहा महिन्यांच्या आत निवडणूक घेऊन पदाधिकारी निवडणे बंधनकारक असते. ...

Video : धक्का लागला अन्...! पुण्याच्या FC रोडवर तरुणांचा राडा - Marathi News | Pune Crime video There was a shock and Youths protest on Punes FC Road | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Video : धक्का लागला अन्...! पुण्याच्या FC रोडवर तरुणांचा राडा

एकमेकांना धक्का लागल्याच्या कारणावरून सुरू झालेला हा वाद अचानक पेटला आणि काही क्षणांत दोन गटांमध्ये तुफान हाणामारी झाली. ...

मैदानात हजारो उमेदवार पण निवड होणार मोजक्यांचीच... ! पुण्यात पोलीस भरतीला सुरुवात - Marathi News | Pune Police Bharti 2026 Thousands of candidates in the field but only a few will be selected...! Police recruitment begins in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मैदानात हजारो उमेदवार पण निवड होणार मोजक्यांचीच... ! पुण्यात पोलीस भरतीला सुरुवात

ही भरती प्रक्रिया पारदर्शक आणि सुरळीत पार पडावी यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे. ...

२० किमी प्रवासासाठी ५०० रुपये..! पुणे शहरातील कॅब, रिक्षा भाड्यापेक्षा रेल्वे प्रवास स्वस्त   - Marathi News | pune railway station Rs 500 for a 20 km journey Train travel cheaper than cab, rickshaw fare in Pune city | Latest pune News at Lokmat.com

पुणे :२० किमी प्रवासासाठी ५०० रुपये..! पुणे शहरातील कॅब, रिक्षा भाड्यापेक्षा रेल्वे प्रवास स्वस्त  

पुण्यातून दिवसा ७५ रेल्वे गाड्या सुटतात तर बाहेरून दीडशे रेल्वे गाड्या ये-जा करतात. ...

Pune Water Bill: महापालिका थकबाकी भरेना; पुण्याचा पाणीपुरवठा बंद होणार..! मंजूर पाणीकोटा १२ दिवसांत संपणार - Marathi News | Pune approved water quota will end in 12 days due to arrears from the Water Resources Department | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महापालिका थकबाकी भरेना; पुण्याचा पाणीपुरवठा बंद होणार..! मंजूर पाणीकोटा १२ दिवसांत संपणार

Pune Municipal Corporation Water Bill: जलसंपदा विभागाच्या थकबाकीमुळे पुण्याचा मंजूर पाणीकोटा १२ दिवसांत संपणार; ९३३ कोटी न भरल्यास पाणीपुरवठा खंडित करण्याचा इशारा  ...