लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवड, मराठी बातम्या

Pimpari-chinchwad, Latest Marathi News

प्रोटीन सप्लीमेंटच्या दुकानात वाद वाढला; जीम ट्रेनर तरुणीकडून भरदिवसा तरुणाचा खून - Marathi News | Young man murdered in broad daylight by gym trainer; incident near Charholi | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :प्रोटीन सप्लीमेंटच्या दुकानात वाद वाढला; जीम ट्रेनर तरुणीकडून भरदिवसा तरुणाचा खून

- सहकाऱ्याच्या मदतीने डोक्यात गजाने मारहाण; दोघांना अटक ...

तरंगवाडी तलावातील पाणी कमी; तीनशे एकर क्षेत्रावरील पिके आणि फळबागा आल्या धोक्यात - Marathi News | pune news Water level in Tarangwadi lake low; Crops and orchards spread over three hundred acres are in danger | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तरंगवाडी तलावातील पाणी कमी; तीनशे एकर क्षेत्रावरील पिके आणि फळबागा आल्या धोक्यात

- पाऊस न झाल्याचा परिणाम, चार गावांतील पाणी योजनाही याच तलावावर अवलंबून, गाळ काढण्याची स्थानिकांची मागणी ...

केळवडेजवळ महामार्गालगतच्या सेवा रस्त्यावरील पुलाचा स्लॅब कोसळला;कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह - Marathi News | pune news a slab of a bridge on a service road along the highway near Kelvade collapsed; question mark over the quality of the work | Latest pune News at Lokmat.com

पुणे :केळवडेजवळ महामार्गालगतच्या सेवा रस्त्यावरील पुलाचा स्लॅब कोसळला;कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह

सुदैवाने, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, परंतु स्थानिक नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी या निकृष्ट कामाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली ...

गणेशोत्सवात मिठाईतील भेसळ रोखणार कोण ? एफडीए म्हणते,आमच्याकडे मनुष्यबळच नाही - Marathi News | pune news who will prevent adulteration of sweets during Ganeshotsav FDA says, we don't have the manpower | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गणेशोत्सवात मिठाईतील भेसळ रोखणार कोण ? एफडीए म्हणते,आमच्याकडे मनुष्यबळच नाही

- ऐन सणासुदीच्या काळात भेसळयुक्त, निकृष्ट अन् शिळ्या अन्न पदार्थांमुळे पुणेकरांच्या जिवाशी खेळ ...

नव्वद टक्के आरक्षण फुल; सलग सुट्ट्यांमुळे पुणे-नागपूर 'वंदे भारत' ला मोठा प्रतिसाद - Marathi News | pune news ninety percent reservation full; Pune-Nagpur Vande Bharat receives huge response due to consecutive holidays | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नव्वद टक्के आरक्षण फुल; सलग सुट्ट्यांमुळे पुणे-नागपूर 'वंदे भारत' ला मोठा प्रतिसाद

पुण्यावरून खान्देश आणि विदर्भात जाण्यासाठी एसटी आणि रेल्वे सेवा कमी असल्यामुळे अनेक वेळा प्रवाशांना खासगी बसचा आधार घ्यावा लागतो ...

पुणेकरांसाठी खुशखबर..! उद्यापासून गर्दीच्या वेळी दर ६ मिनिटांनी धावणार मेट्रो; जाणून घ्या वेळापत्रक - Marathi News | pune news pune Metro will run every 6 minutes during rush hour from tomorrow | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणेकरांसाठी खुशखबर..! उद्यापासून गर्दीच्या वेळी दर ६ मिनिटांनी धावणार मेट्रो

उद्यापासून एकूण फेऱ्या ५५४ होणार आहेत. अधिकच्या ६४ फेऱ्यांमुळे प्रवाशांना गर्दीचा सामना करावा लागणार ...

प्रसारा अभावी सेवादूत उपक्रमाला थंड प्रतिसाद; केवळ ६२६ पुणेकरांना लाभ - Marathi News | pune news cold response to Sevadoot initiative due to lack of publicity | Latest pune News at Lokmat.com

पुणे :प्रसारा अभावी सेवादूत उपक्रमाला थंड प्रतिसाद; केवळ ६२६ पुणेकरांना लाभ

- प्रचार-प्रसिद्धी कमी पडल्याने नागरिकांना माहितीच नाही; सहा महिन्यांत केवळ ५३५ दाखले घरपोहोच  ...

जिल्ह्यात ड्रोन कॅमेऱ्याद्वारे चित्रीकरणास प्रतिबंध, आदेश जारी - Marathi News | pune news order issued banning filming using drone cameras in the district | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जिल्ह्यात ड्रोन कॅमेऱ्याद्वारे चित्रीकरणास प्रतिबंध, आदेश जारी

दौंड, बारामती, शिरुर तालुक्यांच्या परिसरामध्ये रात्री ड्रोन उडत असल्याच्या अनेक तक्रारी प्राप्त होत असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले ...